लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विमानाचे तिकीट, नातेवाइकाला मेसेज, गळ्यात चावी अन्…; गोरेगावात पती-पत्नीच्या मृत्यूने खळबळ - Marathi News | Crime News husband end his life by killing his wife in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानाचे तिकीट, नातेवाइकाला मेसेज, गळ्यात चावी अन्…; गोरेगावात पती-पत्नीच्या मृत्यूने खळबळ

गोरेगावत पती पत्नीच्या मृत्यूच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. ...

"मी रिटायर्ड होत आहे", आमिर खानचा अभिनयाला रामराम? लेक जुनैदचा मोठा खुलासा - Marathi News | junaid khan revealed that amir khan said him that he is going to be retired | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी रिटायर्ड होत आहे", आमिर खानचा अभिनयाला रामराम? लेक जुनैदचा मोठा खुलासा

आमिर खान अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत आहे. लेक जुनैद खानने याबाबत हिंट दिली आहे. ...

अवघ्या ₹76 च्या IPO वर गुंतवणूकदार तुटून पडले; अजूनही आहे संधी! जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Ola Electric IPO: buy Ola Electric IPO at just ₹76; There's still a chance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ₹76 च्या IPO वर गुंतवणूकदार तुटून पडले; अजूनही आहे संधी! जाणून घ्या डिटेल्स...

Ola Electric मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अजून वेळ गेलेली नाही. ...

वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष - Marathi News | MNS preparation in Aditya Thackeray worli constituency for upcoming maharashtra assembly election 2024 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळावर लढण्याची घोषणा करत २००-२५० मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं सांगितले आहे. ...

Pune Rain: खडकवासल्यातून ४५ हजार क्युसेकने पाणी सोडणार; अग्निशमन दलाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले - Marathi News | 45 thousand cusecs of water will be released from Khadakwasla Dam Citizens were moved to a safe place by the fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: खडकवासल्यातून ४५ हजार क्युसेकने पाणी सोडणार; अग्निशमन दलाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडकवासला धरण ६५ टक्क्यांपर्यत खाली करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत ...

Lovlina Borgohain: भारताच्या लोव्हलिनाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव; गेल्या ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं 'ब्राँझ' - Marathi News | Lovlina Borgohain loses to China top seeded Li Qian by 4-1 split decision India Boxing challenge ends | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या लोव्हलिनाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव; गेल्या ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं 'ब्राँझ'

Lovlina Borgohain Boxing, India in Paris Olympics 2024: जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चीनच्या ली कियान हिने केलं पराभूत. ...

Wayanad Landslides : "मेरे प्यारे वायनाड में..."; भूस्खलनानंतर चिमुकल्याच्या पत्राने जिंकलं इंडियन आर्मीचं मन - Marathi News | third class student of kerala wrote letter to indian army on wayanad landslides army replied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मेरे प्यारे वायनाड में..."; भूस्खलनानंतर चिमुकल्याच्या पत्राने जिंकलं इंडियन आर्मीचं मन

Wayanad Landslides : तिसरीतल्या एका चिमुकल्याने इंडियन आर्मीला पत्र लिहिलं आहे ...

शरद पवारांचा डाव राज ठाकरे खेळणार?; बंडखोरांसाठी 'मनसे' पर्याय ठरण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Will Raj Thackeray play Sharad Pawar trick?; MNS is likely to be an alternative for the rebels from Mahavikas Aghadi or Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा डाव राज ठाकरे खेळणार?; बंडखोरांसाठी 'मनसे' पर्याय ठरण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळणार असून महायुती आणि मविआतील पक्षांची इच्छुक उमेदवारांमुळे कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

'या' ३५ स्मार्टफोनमधून WhatsApp बंद होणार! तुमच्या मोबाईलचा समावेश आहे का? - Marathi News | WhatsApp will be closed from these 35 smartphones Is your mobile included? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' ३५ स्मार्टफोनमधून WhatsApp बंद होणार! तुमच्या मोबाईलचा समावेश आहे का?

WhatsApp नेहमी व्हर्जनमध्ये अपडेट करत असतं. आता व्हॉट्सअपने काही स्मार्टफोनमध्ये अपडेट केले आहे, यामुळे काही फोनमध्ये व्हॉट्सअप बंद होणार आहे. ...