लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१२ वर्षांचा असतानाच शाल्व किंजवडेकरला मिळालं चॉकलेट बॉयचं नाव, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Shalv Kinjwadekar got the name Chocolate Boy at the age of 12, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१२ वर्षांचा असतानाच शाल्व किंजवडेकरला मिळालं चॉकलेट बॉयचं नाव, जाणून घ्या याबद्दल

Shalv Kinjwadekar : शाल्व किंजवडेकर सध्या झी मराठीच्या 'शिवा' या मालिकेमध्ये आशुतोषची भूमिका साकारत आहे. ...

जनतेतून येणार भाजपचा जाहीरनामा; २ लाख मुंबईकरांच्या सूचना गोळा करणार - Marathi News | BJP's manifesto will come from the people; Will collect suggestions of 2 lakh Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेतून येणार भाजपचा जाहीरनामा; २ लाख मुंबईकरांच्या सूचना गोळा करणार

दादर येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी विकसित भारत संकल्प पत्र अभियानाची माहिती दिली. ...

आमदार प्रसाद लाड यांना ठार मारण्याची धमकी - Marathi News | Threat to kill MLA Prasad Lad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार प्रसाद लाड यांना ठार मारण्याची धमकी

तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला पिंपरीतून ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे. ...

30 वर्ष अंडरग्राउंड राहिली ही महिला दहशतवादी, आता अशा स्थितीत पकडली गेली - Marathi News | Woman from militant group caught hiding after 30 years Europe most wanted list | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :30 वर्ष अंडरग्राउंड राहिली ही महिला दहशतवादी, आता अशा स्थितीत पकडली गेली

जर्मन अधिकाऱ्यांनी 65 वर्षीय डेनिएला क्लेटेला सोमवारी दुपारी बर्लिनच्या इमारतीमधून अटक केली. ...

ईव्हीएमच्या गैरवापराने जिंकले तर असंतोष पसरेल, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Discontent will spread if EVM misuse wins, Uddhav Thackeray targets BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीएमच्या गैरवापराने जिंकले तर असंतोष पसरेल, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकले तर मोठा असंतोष पसरेल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ...

बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला लागले चार चाँद - Marathi News | Anant Ambani pre wedding was graced by the presence of Bollywood stars shahrukh khan alia bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला लागले चार चाँद

अनंत अंबानीच्या प्री - वेडिंग फंक्शनला बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावून प्री वेडिंग सोहळ्याची शान वाढवली ...

सुपे उपबाजारात चिंचेच्या ५ हजार पोत्यांची आवक; फोडलेल्या चिंचेला भाव जास्त - Marathi News | Arrival of 5 thousand sacks of tamarind in Supe sub market; know tamarind market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुपे उपबाजारात चिंचेच्या ५ हजार पोत्यांची आवक; फोडलेल्या चिंचेला भाव जास्त

सुपे येथील चिंचेचा बाजार प्रसिद्ध आहे. सध्या चिंचेची आवक सुरू झाली असून अखंड आणि फोडलेली अशा प्रकारात आवक आहेत. फोडून व्यवस्थित पॅकिंग केलेल्या चिंचेला भाव चांगला मिळत आहे. ...

कल्याण लोहमार्ग न्यायालयात रेल्वेची ४५२० प्रकरणे निकाली; १६ लाख ८० हजारांचा दंड  वसूल - Marathi News | 4520 railway cases settled in Kalyan railway court; A fine of 16 lakh 80 thousand was recovered | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोहमार्ग न्यायालयात रेल्वेची ४५२० प्रकरणे निकाली; १६ लाख ८० हजारांचा दंड  वसूल

या न्यायालयात आरपीएफ च्या ४२७९ गुन्ह्यांचा निपटारा झाला असून, २४१६ प्रकरणे व्ही. सी. द्वारे निकाली काढण्यात आली. ...

...अखेर शंकर अंभोरेंचे विद्यापीठ अधिसभा सदस्यत्व रद्दच, कुलसचिवांनी काढले पत्र - Marathi News | ...Finally, Shankar Ambhore's membership of the University Adhi Sabha was cancelled, the letter issued by the Registrar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर शंकर अंभोरेंचे विद्यापीठ अधिसभा सदस्यत्व रद्दच, कुलसचिवांनी काढले पत्र

विद्यापीठाच्या कुलसचिवांनी डॉ. शंकर अंभोरे यांना २१ फेब्रुवारीला त्यांचे अधिसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबतची नोटीस बजावली होती. ...