लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साबुदाणा-बटाट्याची कुरकुरीत चकली करण्याची सोपी ट्रिक; तेलात तिप्पट फुलेल-घ्या रेसिपी - Marathi News | Summer Special Recipe Sabudana Batata Chakali Recipe : How to Make Sabudana Batata chakali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाणा-बटाट्याची कुरकुरीत चकली करण्याची सोपी ट्रिक; तेलात तिप्पट फुलेल-घ्या रेसिपी

Sabudana Batata Chakali Recipe (Sabudana batatyachi Chakali Kashi Kartat) : साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या करण्याची सोपी रेसिपी पाहूया. ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या पोटावर वार - Marathi News | A stab on the wife's stomach for suspicion of character | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या पोटावर वार

या कृत्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. उमेश संजय भोईर असे पतीचे नाव असून त्याच्याविरोधात सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ते म्हणतात, मला कुटुंबच नाही, माझं कुटुंब तर..., लालूप्रसाद यांना नरेंद्र मोदींचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | He says, I don't have a family, but my family..., Narendra Modi's strong reply to Lalu Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते म्हणतात, मला कुटुंबच नाही, माझं कुटुंब तर..., लालूप्रसाद यांना नरेंद्र मोदींचं जोरदार प्रत्युत्तर

Lok Sabha Election 2024: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते लालूप्रसाद यादव यांनी कुटुंबावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. त्याला आता स्वत: मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

वृद्ध भावांची हत्या करणारा मनोरुग्ण नाही, खरे कारण शोधणे पोलिसांपुढे आव्हान - Marathi News | The killer of elderly brothers is not a psychopath, the challenge for the police is to find the real reason | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृद्ध भावांची हत्या करणारा मनोरुग्ण नाही, खरे कारण शोधणे पोलिसांपुढे आव्हान

या प्रकरणात ३० वर्षीय आरोपी किशोरकुमार जगन्नाथ मंडल याला पालघर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या कामाला लवकरच मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कल्याण - डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’ - Marathi News | Badlapur-Kanjurmarg Metro work soon scheduled; Chief Minister's Testimony | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या कामाला लवकरच मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कल्याण - डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’

कल्याण-शीळ राेडजवळ असलेल्या कोळेगावातील प्रीमियर ग्राऊंडवर रविवारी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. ...

'व्होट के बदले नोट' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत - Marathi News | bribes for vote case pm narendra modi welcomes supreme court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'व्होट के बदले नोट' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत

आता त्यांना या प्रकरणात कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, सर्वाच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन स्वागत केले आहे. ...

KL Rahul आयपीएल २०२४ आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला मुकणार? मोठे अपडेट्स - Marathi News | KL Rahul is expected to be fit for the Indian Premier League (IPL) 2024 and he is keen to prove himself as a wicket-keeper batter ahead of T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul आयपीएल २०२४ आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला मुकणार? मोठे अपडेट्स

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेल्या लोकेश राहुलला माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर त्याला उर्वरित मालिकला मुकावे लागले. ...

कोल्हापुरातील कावळा नाका रेस्ट हाऊस जागेत आता व्यापारी संकुल; मोक्याची जागा विकासकाला  - Marathi News | Now a commercial complex in Kavala Naka Rest House area in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कावळा नाका रेस्ट हाऊस जागेत आता व्यापारी संकुल; मोक्याची जागा विकासकाला 

सार्वजनिक वापर बदलून वाणिज्य वापरास दिली मुभा ...

Video: अनंत अंबानींनी सलमान खानला उचलून घेण्याचा केला प्रयत्न, हे पाहताच शेरा आला अन्.. - Marathi News | Anant Ambani tried to lift Salman Khan but he failed then bodyguard shera came and lift salman up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अनंत अंबानींनी सलमान खानला उचलून घेण्याचा केला प्रयत्न, हे पाहताच शेरा आला अन्..

अनंत अंबानी, सलमान खान आणि शेराचा मजेशीर Video ...