Bangladesh Sheikh Haseena: काल चिघळलेले वातावरण आज अचानक शांत कसे झाले? बांगलादेशमधील कर्फ्यू आज सकाळपासून हटविण्यात आला आहे. सरकारी, निम सरकारी कार्यालये आणि कारखाने आज उघडले जाणार आहेत, असे सैन्याने जाहीर केले आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : यंदाच्या सीझनमधील पहिल्या कॅप्टन्सी कार्यासाठी बुलेट ट्रेनचा टास्क होणार आहे. या बुलेट ट्रेनचा सवारी होऊन घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच होणार आहे. ...
Wayanad Landslide : वायनाडमध्ये भूस्खलनामुळे सर्व काही उद्ध्वस्त झालं. या विध्वंसात घर व कुटुंब सर्व वाहून गेलं. आई-वडिलांसह कुटुंबातील आठ सदस्य गमावले आहेत. ...
SIP Investment : आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. भविष्यात मोठी रक्कम तयार करायची असेल तर गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. पण जर तुम्हाला मोठी रक्कम उभी करायची असे तर गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे. ...
शेख हसीनांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडल्यानंतर हजारो आंदोलक त्यांच्या घरात घुसले होते. त्यांनी तोडफोड, लुटालूट केली होती. अनेकांनी बेडवर झोपून फोटो व्हायरल केले होते. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्मापलीकडे जाऊन समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. साडेतीनशे वर्षे उलटल्यानंतरही मेहबूब यांच्या रूपाने त्याची प्रचीती येते. ...