लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बांगलादेशात सत्तापालट, पंतप्रधानांनी देश सोडला, बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला; सुरक्षा वाढवली - Marathi News | Coup in Bangladesh, PM leaves country BSF issues alert on India-Bangladesh border; Enhanced security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशात सत्तापालट, पंतप्रधानांनी देश सोडला, बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला; सुरक्षा वाढवली

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला आहे. ...

साबुदाणा खिचडी कधी चिकट कधी खूप कडक होते? १ ट्रिक, मऊ-मोकळी मस्त होईल खिचडी - Marathi News | How To Make Non Sticky Subudana Khichdi Recipe For Fast How To Make Pefect Sabudana Khichdi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाणा खिचडी कधी चिकट कधी खूप कडक होते? १ ट्रिक, मऊ-मोकळी मस्त होईल खिचडी

How To Make Non Sticky Subudana Khichdi Recipe For Fast : खिचडी (Khichdi) हा उपवासासाठी उत्तम आहार असूनखिच डी खाल्ल्याने शरीर एनर्जेटिक राहतं आणि बराचवेळ भूकही लागत नाही. ...

मोठी बातमी: डोंबिवली-ठाकुर्ली जलद मार्गावर ओव्हर हेड वायर तुटल्याने स्फोटासारखा आवाज; लोकल सेवा ठप्प - Marathi News | Big news Overhead wire breaks between Dombivli Thakurli sounds like explosion Local services stopped | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोठी बातमी: डोंबिवली-ठाकुर्ली जलद मार्गावर ओव्हर हेड वायर तुटल्याने स्फोटासारखा आवाज; लोकल सेवा ठप्प

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

"बिग बॉसमध्ये तुम्ही पण पाहिजे होतात..." चाहत्याच्या कमेंटवर विशाखा सुभेदारचा रिप्लाय, म्हणाली... - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame vishakha subhedar statment on entry in upcoming bigg boss marathi season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसमध्ये तुम्ही पण पाहिजे होतात..." चाहत्याच्या कमेंटवर विशाखा सुभेदारचा रिप्लाय, म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशाखा सुभेदार नावारूपाला आली. ...

आईच्या निधनानंतर कामावर परतलेल्या फराह खानची भावुक पोस्ट, म्हणाली- आता दुःख नाही तर... - Marathi News | After the death of the mother farah khan back to the work write emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या निधनानंतर कामावर परतलेल्या फराह खानची भावुक पोस्ट, म्हणाली- आता दुःख नाही तर...

फराह खानच्या आईचं काहीच दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर फराहने लिहिलेली भावुक पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी (farah khan) ...

बाळांनो..तुम्ही पातळी सोडली नसती, तर आज माझी पातळी पाहायची वेळच नसती आली; सांगलीतील कृष्णा नदीची व्यथा  - Marathi News | So today there was no time to check my level; Distress of Krishna river in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाळांनो..तुम्ही पातळी सोडली नसती, तर आज माझी पातळी पाहायची वेळच नसती आली; सांगलीतील कृष्णा नदीची व्यथा 

सांगलीकरांनी मारली स्वपायावर कुऱ्हाड..भीतीच्या छायेखाली जगण्याची कसरत ...

शेअर बाजाराचा 'ब्लॅक मंडे', Sensex २२२२ अंकांनी आपटला; गुंतवणूकदारांचे १५.५ लाख कोटी स्वाहा - Marathi News | Stock market s Black Monday Sensex hits 2222 points 15 5 lakh crore from investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचा 'ब्लॅक मंडे', Sensex २२२२ अंकांनी आपटला; गुंतवणूकदारांचे १५.५ लाख कोटी स्वाहा

Share Market Today: अमेरिकेतील मंदीची भीती आणि जागतिक बाजारातील उलथापालथीमुळे आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे एका झटक्यात सुमारे १५.५ लाख कोटी रुपये बुडाले. ...

सोनाक्षी सिन्हाच्या 'या' एका सवयीचा पती जहीर इक्बालला झाला त्रास, खुलासा करत म्हणाला... - Marathi News | Zaheer Iqbal reveals Sonakshi Sinha is very punctual | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हाच्या 'या' एका सवयीचा पती जहीर इक्बालला झाला त्रास, खुलासा करत म्हणाला...

सोनाक्षी आणि जहीर हे त्यांचे सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. ...

आई वडिलांची हत्या, दोनदा मृत्यूला हरवलं; असा आहे बांगलादेशच्या शेख हसीनांचा संपूर्ण इतिहास - Marathi News | Sheikh Hasina has resigned as Prime Minister of Bangladesh and left the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आई वडिलांची हत्या, दोनदा मृत्यूला हरवलं; असा आहे बांगलादेशच्या शेख हसीनांचा संपूर्ण इतिहास

Bangladesh Sheikh Hasina : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. ...