पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली असून, उजनीतून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही झाल्याने, घट पंढरपूरवरील संकट तूर्तास तरी टळले आहे. ...
जून आणि जुलै महिन्याच्या विश्रांतीनंतर कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवडाभरात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पात सुमारे ६४.८२ टक्के पाणी जमा झाले आहे. ...
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. मात्र, ही मदत देताना ई-पीक पाहणी अॅपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. ...
राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महसंघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे पणन महासंघाने कळविले आहे. ...
Vinesh Phogat Paris Olympic 2024 : विनेश फोगाटनं फायनलमध्ये एन्ट्री घेत भारतासाठी आणखी एक मेडल पक्कं केले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकरने कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी केल ...
बँक ऑफ जपानच्या आश्वासनाचा जगभरातील बाजारांवर सकारात्मक परिणाम होत आहे. देशांतर्गत बाजारातही खरेदीचा चांगला कल असून देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीनं १-१ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. ...
Mumbai Best Bus Service : बेस्ट प्रशासनाला आर्थिक साहाय्य देण्यास आता पालिकेनेही हात आखडता घेतल्याने राज्य सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची गरज बेस्ट संघटना व्यक्त करीत आहेत. ...