लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sugarcane Planting : उसाची रोपाने लागवड कशी करावी व एकरी किती रोपे लावावीत - Marathi News | How to plant sugarcane by seedling and how many seedling should be planted per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाची रोपाने लागवड कशी करावी व एकरी किती रोपे लावावीत

Sugarcane Planting : निर्सार्गाच्या लहरीपणावर मात करून ऊसाचे उच्चांकी उत्पादन काढण्यासाठी ठिबक सिंचनावर रोपांद्वारे लागवड करून १०० टक्के रोपांची लागवड खूप फायदेशीर ठरणार आहे. ...

गृहप्रकल्पांची नोंदणी, घरखरेदी होणार झटपट; ‘महारेरा’चे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात - Marathi News | in mumbai registration of housing projects house purchase will be quick mahakriti website of maharera in final stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहप्रकल्पांची नोंदणी, घरखरेदी होणार झटपट; ‘महारेरा’चे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात

महारेराचे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात असून हे संकेतस्थळ महा-क्रिटी  म्हणजे तक्रार आणि विनियामक एकात्मिक तंत्रज्ञान अंमलबजावणी नावाने ओळखले जाईल. ...

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी साजरा केला हरेली तिहार; म्हणाले, "शेतकऱ्यांना समृद्धी करणे हीच आमची प्राथमिकता" - Marathi News | Hareli was celebrated in Chhattisgarh CM Vishnudev Sai made a big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी साजरा केला हरेली तिहार; म्हणाले, "शेतकऱ्यांना समृद्धी करणे हीच आमची प्राथमिकता"

छत्तीसगडच्या रायपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात हरेली सण साजरा करण्यात आला. ...

‘रील’च्या स्टंटची चटक लागलेल्या तारुण्याची कानउघाडणी - Marathi News | column about youth and Reel fashion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘रील’च्या स्टंटची चटक लागलेल्या तारुण्याची कानउघाडणी

युवाशक्तीला वळण देता यावे म्हणून अनेक संधी तयार केल्या जात आहेत. पण  फुकटेगिरीची सवय लागलेल्या तरुणांनी आळस झटकला नाही, तर काय उपयोग? ...

तुम्हीही बदामाची साल फेकता का? जाणून घ्या कसा करावा त्यांचा वापर... - Marathi News | Don't throw almond peel, here are some genius ways to reuse them | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्हीही बदामाची साल फेकता का? जाणून घ्या कसा करावा त्यांचा वापर...

Uses of almond peel : या सालीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. अशात आज आम्ही तुम्हाला बदामाच्या सालीचा वापर कसा करू शकाल हे सांगणार आहोत. ...

कोणत्या फळपिकाला किती पाणी द्यायचे हे कसे ठरविले जाते? - Marathi News | How to decide how much water to give to which fruit crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोणत्या फळपिकाला किती पाणी द्यायचे हे कसे ठरविले जाते?

अन्नधान्य व इतर नगदी पिकांप्रमाणेच बागायती फळपिकांना पाणी देण्यासाठी विविध सिंचन पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. ...

RBI Monetary Policy : वाढत्या महागाईदरम्यान सामान्यांना दिलासा नाहीच, EMI चा भार कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार - Marathi News | RBI Monetary Policy Repo rates unchanged shaktikanta das EMI burden will have to wait further loan interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाढत्या महागाईदरम्यान सामान्यांना दिलासा नाहीच, EMI चा भार कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार

RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान ही बैठक झाली. ...

Vinesh Phogat : "अजून काही तास असते तर..."; विनेशच्या अपात्रतेवर भारतीय ऑलिम्पिक संघाचे डॉक्टर काय म्हणाले? - Marathi News | Vinesh Phogat chief medical officer doctor dinshaw pardiwala on olympics disqualification | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"अजून काही तास असते तर..."; विनेशच्या अपात्रतेवर भारतीय ऑलिम्पिक संघाचे डॉक्टर काय म्हणाले?

Vinesh Phogat And Dinshaw Pardiwala : विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक टीमचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Onion Market : बांगलादेशच्या सीमेवर थांबलेल्या कांद्याने मार्केटवर होईल का परिणाम - Marathi News | Will the stalled onions at the Bangladesh border affect on the onion market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : बांगलादेशच्या सीमेवर थांबलेल्या कांद्याने मार्केटवर होईल का परिणाम

Onion Market: सोलापूर बाजार समितीतून दररोजी ५ ते १० ट्रक कांदा बांगलादेशला पाठविण्यात येते. बांगलादेशमधील हिंसाचारामुळे सोलापुरातील कांदा मार्केटावर फारसा परिणाम झालेला नाही. ...