लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उल्हासनगर भुयारी गटारीच्या मुहूर्तानंतरच, कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे कामासाठी ६८ कोटी - Marathi News | 68 crore for work on Kalyan-Ambernath road, just after the completion of the Ulhasnagar subway. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भुयारी गटारीच्या मुहूर्तानंतरच, कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे कामासाठी ६८ कोटी

उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे काही वर्षांपूर्वी महापालिकेने १०० फुटी रुंदीकरण केले. ...

१३ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करत सई परांजपे यांनी केले 'इवलेसे रोप’चे लेखन-दिग्दर्शन - Marathi News | Returning to theater after 13 years, Sai Paranjpe wrote and directed 'Ivalese Rope'. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१३ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करत सई परांजपे यांनी केले 'इवलेसे रोप’चे लेखन-दिग्दर्शन

रोप बहरण्यासाठी त्याला जसे खतपाणी घालावे लागते तसेच नाते बहरण्यासाठी प्रेमाचे आणि विश्वासाचे खतपाणी  घालायचे असते. ...

रेल्वे गाडीखाली सापडून एकाचा मृत्यू - Marathi News | One died after being found under a train | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे गाडीखाली सापडून एकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक इसम रेल्वेखाली चिरडल्याची माहिती आरपीएफ जवानांना मिळाली. ...

कधीच नकारात्मक न बोलणारे पंकज गझलांद्वारे स्मरणात राहतील - रेखा भारद्वाज - Marathi News | Pankaj who never spoke negatively will be remembered through ghazals says Rekha Bhardwaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कधीच नकारात्मक न बोलणारे पंकज गझलांद्वारे स्मरणात राहतील - रेखा भारद्वाज

पंकज उधास यांच्या आठवणीत आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनासभेत त्या बोलत होत्या.  ...

बहरलेली फुलशेती झाली जमीनदोस्त; गारपिटीचा फटका - Marathi News | The blossoming flower farm became a land grabber; A hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहरलेली फुलशेती झाली जमीनदोस्त; गारपिटीचा फटका

गारपिटीने गलांडा, गुलाब, शेवंती, बिजली आदी फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्‍यांकडून मदतीची अपेक्षा. ...

राज्यातील बाजार समित्यांत पुन्हा 'वाराई' राज - Marathi News | Warai reigns again in the market committees of the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील बाजार समित्यांत पुन्हा 'वाराई' राज

नवी मुंबई : कृषिमाल घेऊन आलेला ट्रक बाजार समितीच्या गेटवर थांबवून ड्रायव्हरकडून माथाडींच्या नावाखाली वाराई/एन्ट्री टॅक्स वसूल करण्यास पुन्हा ... ...

जो पर्यंत अंमलबजावणी नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम, मोर्चेकरांचा पवित्रा - Marathi News | As long as there is no implementation, stick to the movement, the posture of the marchers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जो पर्यंत अंमलबजावणी नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम, मोर्चेकरांचा पवित्रा

शासनाने दिलेल्या आश्वासनांची जोपर्यंत प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका माकपाचे नेते सहाव्या दिवशी माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी शनिवारी घेतली. ...

सालबर्डीसाठी मंगळवारपासून १०५ लालपरी; एसटी महामंडळाचे नियोजन, यात्रा स्पेशल बसेसची सुविधा - Marathi News | 105 Lalpari from Tuesday for Salbardi ST Corporation Planning, Yatra Special Buses Facilitation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सालबर्डीसाठी मंगळवारपासून १०५ लालपरी; एसटी महामंडळाचे नियोजन, यात्रा स्पेशल बसेसची सुविधा

महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र सालबर्डी तसेच श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने तयारी केली आहे. ...

सोलापुरात चालत्या बाईकवर मोबाईलवर बोलणं ७२ जणांना पडलं महागात, सहा लाखांचा दंड वसूल - Marathi News | Talking on mobile phone while riding bike in Solapur cost 72 people, fined Rs 6 lakh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात चालत्या बाईकवर मोबाईलवर बोलणं ७२ जणांना पडलं महागात, सहा लाखांचा दंड वसूल

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या वाहतुकीला शिस्त बसावी म्हणून वाहतूक पोलीस आक्रमक झाले आहेत. ...