लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जागावाटपाची चर्चा अर्धवट, राष्ट्रवादीने 10 वर दावा सांगितला; भुजबळांनी शिरुर लढण्यावरही दिले संकेत - Marathi News | Discussion of seat allocation partial, NCP Demand is 10; Chagan Bhujbal also hinted at fighting Shirur Loksabha Election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागावाटपाची चर्चा अर्धवट, राष्ट्रवादीने 10 वर दावा सांगितला; भुजबळांनी शिरुर लढण्यावरही दिले संकेत

समृद्धी महामार्गाच्या मुंबईकडील पुढच्या टप्प्याचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भुजबळांनी जागावाटप चर्चा, शिरूर लोकसभेला लढण्याविषयी माहिती दिली.  ...

चीन, अमेरिका ठरवणार बाजाराची दिशा - Marathi News | China America will decide the direction of the indian share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीन, अमेरिका ठरवणार बाजाराची दिशा

बाजारात तेजी या सप्ताहात कायम राहू शकते. अमेरिकेतील पीएमआय व बेरोजगारीची आकडेवारी या सप्ताहात जाहीर होईल. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तापस रॉय यांनी दिला राजीनामा  - Marathi News | Veteran Trinamool Congress leader Tapas Roy quits as MLA, may join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तापस रॉय यांनी दिला राजीनामा 

Tapas Roy : राज्य सरकारमधील मंत्री तापस रॉय हे बऱ्याच दिवसांपासून तृणमूल काँग्रेसवर नाराज होते. ...

आरोपीचा एनकाउंटरमध्ये मृत्यू; पोलिसांनी मोठ्या थाटामाट लावले त्याच्या मुलीचे लग्न - Marathi News | uttar-pradesh-jalaun-criminal-daughter-marriage-organized-by-orai-police-who-killed-an-encounter | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आरोपीचा एनकाउंटरमध्ये मृत्यू; पोलिसांनी मोठ्या थाटामाट लावले त्याच्या मुलीचे लग्न

कॉन्स्टेबलची हत्या करणाऱ्या आरोपीचा केला खात्मा, नंतर त्याच्याच मुलीच्या लग्नाची घेतली जबाबदारी. ...

“तरुणांनो लिहून घ्या! मोदींना रोजगार द्यायचे नाहीत, गॅरंटीचे खोटे दावे करतायत”: राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi criticised central govt over unemployment and vacant post in various department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तरुणांनो लिहून घ्या! मोदींना रोजगार द्यायचे नाहीत, गॅरंटीचे खोटे दावे करतायत”: राहुल गांधी

Rahul Gandhi Vs PM Narendra Modi: १५ प्रमुख सरकारी विभागांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेतस याचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का? असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. ...

सन २०४० पर्यंत इस्रो मानवाला चंद्रावर उतरविणार आहे - दा. कृ. सोमण - Marathi News | ISRO to land man on moon by 2040 - D K Soman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सन २०४० पर्यंत इस्रो मानवाला चंद्रावर उतरविणार आहे - दा. कृ. सोमण

सोमण यांनी इस्रोवारीला आलेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. ठाणेमहानगरपालिकेचे आभार मानून ठाणे नगरीत लवकरात लवकर विज्ञानकेंद्र व्हावे अशी इच्छाही प्रकट केली ...

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून महिला उमेदवाराचा शोध सुरू  - Marathi News | The BJP is looking for a woman candidate in South Goa Lok Sabha Constituency | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून महिला उमेदवाराचा शोध सुरू 

आमदार दिगंबर कामत व सभापती रमेश तवडकर यांनी याआधीच आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितल्याने त्यांची नावे पाठवली नव्हती. ...

नाशिकमध्ये ग्रामसेवकाच्या घरावर दगडफेक करत गावगुंडांकडून जबर मारहाण - Marathi News | In Nashik, village goons pelted stones at the village gramsevak house and beat him up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ग्रामसेवकाच्या घरावर दगडफेक करत गावगुंडांकडून जबर मारहाण

याप्रकरणी काही दंगलखोरांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करत आहेत. ...

Pune: क्रिकेट खेळताना वाद, मुलावर शस्त्राने वार; खडकी परिसरातील घटना - Marathi News | Argument while playing cricket, boy stabbed with weapon; Incident in Khadki area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिकेट खेळताना वाद, मुलावर शस्त्राने वार; खडकी परिसरातील घटना

याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.... ...