लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाराष्ट्रात दोन हजार बिबटे पण त्यातले ७५ टक्के राहतात जंगलाच्या बाहेर - Marathi News | There are two thousand leopards in Maharashtra but 75 percent of them live outside the forest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात दोन हजार बिबटे पण त्यातले ७५ टक्के राहतात जंगलाच्या बाहेर

महाराष्ट्रात १९८५ बिबट्यांची नोंद झाली आहे. देशभरात गणनेसाठी ३२ हजार ८०३ ट्रॅप कॅमेरे लावले होते, त्यातून ४ कोटी ७० लाख ८१ हजार ८८१ छायाचित्रे रेकॉर्ड झाली. त्यामध्ये ८५ हजार ४८८ छायाचित्रे बिबट्यांची होती. ...

मध्य रेल्वेकडून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी एचओजी सिस्टम कार्यान्वित - Marathi News | HOG system implemented to curb carbon emissions from Central Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेकडून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी एचओजी सिस्टम कार्यान्वित

एचओजी ही अभिनव प्रणाली प्रवासादरम्यान गाडीला इलेक्ट्रिकचा पुरवठा करते. त्यामुळे एअर कंडिशनिंग, लाइटिंग आणि पंखे याच्या वापरासाठी आता डिझेल जनरेटरची गरज राहिली नाही. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन - Marathi News | arrival of union home minister amit shah in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जळगाव विमानतळावर दुपारी साडे तीन वाजता आगमन झाले. ...

बिकिनीमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, तुम्ही ओळखलं का? - Marathi News | marathi actress smita gondkar shared bold photos in bikini goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिकिनीमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, तुम्ही ओळखलं का?

मराठमोळ्या अभिनेत्रीचं बिकिनीमध्ये बोल्ड फोटोशूट, चाहते घायाळ ...

'बंगळुरूला बॉम्बने उडवून देऊ', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचा ईमेल - Marathi News | Bomb threat email to Karnataka Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बंगळुरूला बॉम्बने उडवून देऊ', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचा ईमेल

बंगळुरूमधील कॅफेमध्ये झालेल्या स्फोटानंतर आता संपूर्ण शहर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल कर्नाटक सरकारला पाठवण्यात आला आहे. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. ...

भंडारा : तलाव उथळ, अतिक्रमणाचा विळखा; कसे वाढणार जलसिंचन? - Marathi News | Bhandara The lake is shallow prone to encroachment How to increase irrigation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा : तलाव उथळ, अतिक्रमणाचा विळखा; कसे वाढणार जलसिंचन?

शेतकऱ्यांचा प्रश्न : तलावांचे खोलीकरण व अतिक्रमण निर्मुलन गरजेचे ...

लग्नात परफॉर्म करणाऱ्या स्टार्सवर कंगानाने साधला निशाणा, म्हणाली - 'पैसा आणि प्रसिद्धीसाठी...' - Marathi News | Kangana Ranaut take a jibe at celebs who performed at Ambani bash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात परफॉर्म करणाऱ्या स्टार्सवर कंगानाने साधला निशाणा, म्हणाली - 'पैसा आणि प्रसिद्धीसाठी...'

बॉलिवूडची क्विन कंगना रणौतनं एक पोस्ट शेअर केली आहे. ...

Aadhaar card : पुढील दोन आठवड्यांत आधार कार्ड अपडेट करा, अन्यथा... - Marathi News | Aadhaar card: Update your details for free till 14 March; Here's how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुढील दोन आठवड्यांत आधार कार्ड अपडेट करा, अन्यथा...

Aadhaar card : आधार जारी करणारी संस्था 'युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया' (UIDAI) लोकांना त्यांचे आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत देत आहे. ...

ऐरोलीत स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी व्याख्यान, महापालिकेचा उपक्रम - Marathi News | Lecture for competitive examinees in Airoli a municipal corporation initiative | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीत स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी व्याख्यान, महापालिकेचा उपक्रम

तरुणाईचा उत्साही प्रतिसाद ...