पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीची बैठक सानपाडा येथे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीत हा ठराव करण्यात आला. ...
काय आहे हिंदुत्व, असा प्रश्न विचारत दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का? याबाबत ठाणेकर जनतेच्या प्रतिक्रिया एका व्हॉट्सॲप नंबरवर दिघे यांनी मागवल्या. ...
Indian Hockey Player Harmanpreet Singh : भारतीय हॉकी संघाने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात संघानं स्पेनचा २-१ असा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरं कांस्य पदक पटकावलं. ...
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीला एक मुलगी वामिका आणि मुलगा अकाय आहे. तुम्ही अनुष्का विराटच्या मुलीची झलक आधीच पाहिली असेल. आता अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या मुलाची झलक दाखवली. ...
Neeraj Chopra Wins Silver Medal And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच नीरजचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्ष २००४ मध्ये सर्वाधिक आमदार विजयी होऊनही मुख्यमंत्रिपदावरील दावा शरद पवार यांनी सोडला याबद्दल अजित पवार यांनी यापूर्वी दोनवेळा जाहीर नाराजी प्रकट केली. ...