प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
पाकिस्तानच्या धरतीवर चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा होणार आहे. ...
Agriculture News : मागील काही दिवसांत धान व भरडधान्याची खरेदी खरेदीत गैरप्रकार झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. ...
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणायचा की नाही यावर सध्या निर्णय नाही. मात्र उद्धव ठाकरे हे मविआचा चेहरा बनण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. ...
तुमची मराठा आरक्षणावर भूमिका काय? ...
Stock Market Update: आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी 4.39 लाख कोटी रुपयांची कमाई केली. ...
शेतात काम करत असताना अनेकदा शेतकरी बांधवांना शेतामध्ये सर्प आढळतात. शेती मातीचा रक्षक असलेला हा प्राणी आपल्याला इजा पोहचवेल या भीतीने शेतकरी त्या सर्पाला मारत असतात. खरंतर अनेक सर्प हे बिनविषारी असतात पण अल्प ज्ञानामुळे आणि भिती पोटी ते मारले जातात. ...
'सा रे ग म प' लिटील चॅम्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ही मराठी संगीत विश्वातील गाजलेली जोडी आहे. ...
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज DP आणि घनःश्याममध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसली (Bigg Boss Marathi 5) ...
सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला कोणते फायदे होतात आणि किती प्रमाणात पाणी प्यावे जाणून घेऊया... ...
नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर नागार्जुनने दिली प्रतिक्रिया ...