चीनच्या सीमेपर्यंत बारमाही रस्ता उपलब्ध करून देणाऱ्या ‘सेला बोगद्या’सह ५५,६०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व व शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. ...
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरयाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे. ...
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात १९५२ मध्ये पहिली लाेकसभा निवडणूक झाली. त्यावेळी १,८७४ उमेदवार रिंगणात हाेते. ...
विशेष म्हणजे नेपाळचा देवा थापा आणि पंजाबचा अमित लख्खा यांच्यातील चटकदार कुस्ती लक्षवेधी ठरली. ...
जळगाव जिल्ह्यातील सलग तिसरी घटना ...
रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवित आहे. याअंतर्गत देशभरातील स्थानकांचा कायापालट होत आहे. ...
शहरात तीन आरोपींकडे मोठ्या प्रमाणावर एमडी पावडर असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली. ...
चंदीगडच्या महापौर निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. ...
सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच : २० हजार घेताना रंगेहाथ पकडले ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. ...