लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अर्शद वारसीला एअरपोर्टवर चड्डी बनियानवर पाहून संतापल्या होत्या जया बच्चन, अभिनेत्याचा खुलासा - Marathi News | Jaya Bachchan was furious after seeing Arshad Warsi in shorts and vest at the airport, reveals actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्शद वारसीला एअरपोर्टवर चड्डी बनियानवर पाहून संतापल्या होत्या जया बच्चन, अभिनेत्याचा खुलासा

Jaya Bachchan-Arshad Warsi : अर्शदचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत खास नाते आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की, एकदा अर्शद वारसीवर जया बच्चन खूप संतापल्या होत्या. ...

‘कर्ज परतफेडीसाठी कायदेशीर मार्ग वापरणे हा छळ नाही’ - Marathi News | 'Using legal means for debt repayment is not harassment' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कर्ज परतफेडीसाठी कायदेशीर मार्ग वापरणे हा छळ नाही’

थकीत रक्कम वसूल करण्यासाठी बँकांनी किशोर मेहता यांच्यावर अनेक खटले दाखल केले. त्यांची प्रकृती ढासळली असतानाही वारंवार विनंती करूनही बँकांनी पैसे वसुलीसाठी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली. परिणामी, मेहता यांचा १४  मे २०२४ रोजी मृत्यू झाला, असा आरोप ...

Neeraj Chopra : Video - "मी माझ्याकडून सर्वोत्तम दिलं, पण..."; रौप्य पदक जिंकल्यावर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Paris Olympics 2024 Neeraj Chopra reaction over Wins Silver Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मी माझ्याकडून सर्वोत्तम दिलं, पण..."; रौप्य पदक जिंकल्यावर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

Neeraj Chopra Wins Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक पटकावलं आहे. पदक जिंकल्यानंतर नीरजने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

सायन, बीकेसीमुळे रोज ३ तास रस्त्यावर; पुलाच्या पाडकामामुळे वाहतुकीत बदल, मुंबईकरांचे हाल - Marathi News | in mumbai due to demolition of sion bridge 3 hours on road everyday due to traffic plight of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन, बीकेसीमुळे रोज ३ तास रस्त्यावर; पुलाच्या पाडकामामुळे वाहतुकीत बदल, मुंबईकरांचे हाल

सायन पुलाच्या पाडकामामुळे सायन पट्ट्यातील वाहतूक धारावी आणि बीकेसीमधून वळवण्यात आली आहे. ...

चिनी ‘पॉवर ॲप’ची ईडीकडून पॉवर ऑफ! मुंबई, दिल्लीमधून साडे आठ कोटी जप्त - Marathi News | Chinese 'Power App' power off from ED 8.5 crore seized from Mumbai, Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी ‘पॉवर ॲप’ची ईडीकडून पॉवर ऑफ! मुंबई, दिल्लीमधून साडे आठ कोटी जप्त

या प्रकरणी सर्वप्रथम उत्तराखंड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता. मात्र, हे प्रकरण देशव्यापी असल्यामुळे तसेच या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचेही निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपासाची सूत्रे स्वत:कडे घेतली होती.   ...

Turmeric Leaves : हळदीच्या पानांवर पिवळेपणा वाढलाय? मग करा हे सोपे उपाय - Marathi News | If yellowness has increased on the leaves of turmeric then do this simple remedy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या पानांवर पिवळेपणा वाढलाय? मग करा हे सोपे उपाय

Turmeric Leaves : हळद पीक पिवळे पडण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर योग्य उपाय करणे गरजेचे आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच एकात्मिक रोग कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. ...

'बिग बॉस'च्या घरात सूरजला कचरा काढताना पाहून अंकिताला वाटलं वाईट, म्हणाली, "त्याला गेम नाही कळला पण..." - Marathi News | bigg boss marathi 5 ankita walawalkar gets emotional after see suraj chavan doing house duty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात सूरजला कचरा काढताना पाहून अंकिताला वाटलं वाईट, म्हणाली, "त्याला गेम नाही कळला पण..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : घरातील कामं करण्यापासून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सूरज कसलीच कसर सोडताना दिसत नाहीये. आता सूरजचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

सायलेंट किलिंगमागे आर्थिक व्यवहारही; धागेदोरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न - Marathi News | Also Financial Transactions Behind Silent Killing; Police try to find the leads | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायलेंट किलिंगमागे आर्थिक व्यवहारही; धागेदोरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न

या प्रकरणात हत्येसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचेही उघड झाल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.   ...

ईडीच्या अधिकाऱ्याने घेतली २० लाखांची लाच; सीबीआयकडून दिल्लीत अटक - Marathi News | ED officer took bribe of 20 lakhs; Arrested by CBI in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीच्या अधिकाऱ्याने घेतली २० लाखांची लाच; सीबीआयकडून दिल्लीत अटक

पैसे न दिल्यास अटक करू अशी धमकीही त्याला दिली. मात्र २५ लाख देणे शक्य नसल्याचे या ज्वेलरने संदीप सिंग यादव याला सांगितले.  ...