लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'काय पाव्हणं आला का बाण'! साराचं जबरदस्त मराठी; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | bollywood actress sara ali khan marathi speech video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय पाव्हणं आला का बाण'! साराचं जबरदस्त मराठी; व्हिडीओ होतोय व्हायरल

Sara ali khan: साराने मराठीमध्ये बोलत समस्त मराठी प्रेक्षकवर्गाचं मनं जिंकलं आहे. ...

महाराष्ट्रात तापमानात वाढ; विदर्भात चार दिवस ढगाळ वातावरण - Marathi News | Temperature rise in Maharashtra; Cloudy weather for four days in Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात तापमानात वाढ; विदर्भात चार दिवस ढगाळ वातावरण

कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील ३२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरू नये, तेथे वातावरण कोरडेच राहील ...

लातूर जिल्ह्यात घरपट्टी, पाणीपट्टीचे १३ काेटी ६६ लाख थकित! - Marathi News | 13 crores 66 lakhs in arrears of Gharpatti, Paanipatti in Latur district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात घरपट्टी, पाणीपट्टीचे १३ काेटी ६६ लाख थकित!

जिल्हा परिषद : गावागावांत विशेष कर वसुली पंधरवाडा ...

कोथिंबीरचे दर दुपटीने वाढले : बाजारात 'गवार' शोधूनही सापडेना - Marathi News | Coriander prices doubled: 'Cluster bean' could not be found in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोथिंबीरचे दर दुपटीने वाढले : बाजारात 'गवार' शोधूनही सापडेना

उन्हाचा पारा आणि भाजीबाजाराचा दर दोन्ही सोबतच वधारत असून पाणीटंचाईमुळे अनेक भाजीपाला बाजारातुन अलिप्त आहे. ...

'समृद्धी'वर योग्य संख्येत पेट्रोल पंप, स्वच्छतागृहे आवश्यक; हायकोर्टाचे मत - Marathi News | adequate number of petrol pumps toilets required at samriddhi nagpur bench of mumbai high court opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'समृद्धी'वर योग्य संख्येत पेट्रोल पंप, स्वच्छतागृहे आवश्यक; हायकोर्टाचे मत

सर्व तेल कंपन्यांना प्रतिवादी केले. ...

आता तळजाई टेकडीवरील वृक्षतोड बंद; वन विभागाने दिले आश्वासन - Marathi News | Tree felling on Taljai hill now stopped The assurance given by the forest department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता तळजाई टेकडीवरील वृक्षतोड बंद; वन विभागाने दिले आश्वासन

वन अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, स्थानिक लोकांना सोबत घेऊन वन व्यवस्थापन समितीची स्थापना केली जाईल, असे आश्वासन दिले. ...

तिसऱ्या आठवड्यात सिनेमांना लागला ब्रेक! पाच हिंदी चित्रपट; मराठी चित्रपट थंडावले - Marathi News | The movies took a break in the third week! Five Hindi films; Marathi movies cooled down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसऱ्या आठवड्यात सिनेमांना लागला ब्रेक! पाच हिंदी चित्रपट; मराठी चित्रपट थंडावले

तिसऱ्या आठवड्यात पुन्हा मराठी चित्रपट थंडावले असून, पाच हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

सांगली रेल्वे स्थानकाला लाभली पहिली एक्स्प्रेस, प्रवाशांना दिलासा - Marathi News | Rani Chennamma Express is the first express to depart from Sangli station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली रेल्वे स्थानकाला लाभली पहिली एक्स्प्रेस, प्रवाशांना दिलासा

सदानंद औंधे मिरज : राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस व परळी-मिरज डेमूचा सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सांगली स्थानकातून सुटणारी ... ...

सव्वासहा लाख प्रौढांच्या साक्षरतेची होणार परीक्षा; रविवारी तीन तासांचा पेपर  - Marathi News | literacy test for 4.6 million peoples three hours paper on sunday in yavtmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सव्वासहा लाख प्रौढांच्या साक्षरतेची होणार परीक्षा; रविवारी तीन तासांचा पेपर 

केंद्र सरकारकडून मिळणार साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र, अडथळा आणल्यास एफआयआर. ...