"बांगलादेशसोबत असलेल्या देशाच्या (भारताच्या) मैत्रीच्या प्रत्येक प्रतीकावर हल्ला होत असताना, भारतीयांसाठी उदासीन राहणे कठीण आहे," असे थरूर यांनी म्हटले आहे. ...
देशातील 20 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांवर हल्ले झाल्याच्या 30 घटना घडल्या आहेत. आम्ही या प्रकरणांची चौकशी करत असून लवकरच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...