महापालिका हद्दीत आजच्या घडीला ३०० च्या आसपास होर्डींग्ज आहेत. परंतु ९० ठिकाणी दिलेल्या परवानगी पेक्षा अधिकच्या आकाराचे म्हणजेच ओव्हरसाईज होर्डींग्ज उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन उमेदवारांमध्ये लढत झाल्याचे दिसून येते. या उमेदवारांनी मतदानानंतर कार्यकर्ते, जवळच्या लोकांना आणि कुटुंबीयांना वेळ दिला... ...
निलेश लंके यांनी निवडणुकीदरम्यान कांदा आणि दूध दराचा प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रिया संपताच १५ मे रोजी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. ...