लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिव्या पुगावकरच्या 'मन धागा धागा जोडते नवा'ला १ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट - Marathi News | Divya Pugaonkar's 'Mann Dhaaga Dhaaga Jodete Nava' completed 1 year, the actress shared a post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्या पुगावकरच्या 'मन धागा धागा जोडते नवा'ला १ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

सध्या अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत पाहायला मिळते आहे. ती या मालिकेत आनंदीची भूमिका साकारते आहे. तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. ...

समस्या सुटण्यासाठी तृतीयपंथ्यांनी घेतली कीर्तिकरांची भेट - Marathi News | To solve the problem, third parties met Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समस्या सुटण्यासाठी तृतीयपंथ्यांनी घेतली कीर्तिकरांची भेट

गोरेगाव विधानसभा समन्वयक समीर देसाई,माजी नगरसेवक राजू पाध्ये उपस्थित होते. ...

CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड - Marathi News | Arvind Kejriwal: Petition for Kejriwal to start office in jail; The court imposed a fine of 1 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय उघडण्याची याचिकेद्वारे करण्यात आली होती. ...

ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन - Marathi News | Naresh Mhaske's show of strength in the Thackeray faction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन

उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांना मानणारे कट्टर शिवसैनिकांच्या हाती ही शाखा आहे.  ...

पंतप्रधान मोदी, राज ठाकरेंच्या सभांच्या नियोजनासाठी महायुतीची डोंबिवलीत विशेष बैठक  - Marathi News | Special meeting of Mahayutti in Dombivli to plan meetings of Prime Minister Modi, Raj Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पंतप्रधान मोदी, राज ठाकरेंच्या सभांच्या नियोजनासाठी महायुतीची डोंबिवलीत विशेष बैठक 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १५ मे रोजी कल्याण तर १२ मे रोजी कळवा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा ...

साेलापूर महापालिका नाेकर भरतीमधील नियुक्तीपत्रे जूनमध्ये मिळणार - Marathi News | Solapur municipal servant recruitment appointment letters will be available in June | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापूर महापालिका नाेकर भरतीमधील नियुक्तीपत्रे जूनमध्ये मिळणार

प्रशासनाचा दावा : आचारसंहितेमुळे थांबली प्रक्रिया ...

 उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना दारू, गांजा व गुटखा - Marathi News | Liquor Ganja and Gutkha to the patients of Ulhasnagar Central Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना दारू, गांजा व गुटखा

रुग्णांच्या नातेवाईकांच्या अंगझडतीत प्रकार उघड. ...

‘हॉटेलवर कधी येताय?’ मुकादमाकडून महिलेचा विनयभंग - Marathi News | 'When are you coming to the hotel?' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हॉटेलवर कधी येताय?’ मुकादमाकडून महिलेचा विनयभंग

आरोपीने महिलेला वारंवार लैंगिक संबंधाची मागणी करून पाठलागही केला ...

उल्हासनगरात क्रिकेट बेटिंग, तिघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Cricket betting in Ulhasnagar case registered against three | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात क्रिकेट बेटिंग, तिघांवर गुन्हा दाखल 

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.  ...