लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुलाबा, कोळीवाडा परिसरात उद्या ठणठणाट, जलवाहिनीची दुरुस्ती; पाणी जपून वापरा - Marathi News | due to the repair of work water channel in mumbai water cut in colaba koliwada and naval area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाबा, कोळीवाडा परिसरात उद्या ठणठणाट, जलवाहिनीची दुरुस्ती; पाणी जपून वापरा

चर्चगेट येथील मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १,२०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. ...

विकासाचा मुद्दा राहिला बाजूला; शिरुरचे उमेदवार उणीदुणी काढण्यात व्यस्त - Marathi News | The issue of development was left aside in Shirur lok sabha; Candidates are busy sorting out the gaps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकासाचा मुद्दा राहिला बाजूला; शिरुरचे उमेदवार उणीदुणी काढण्यात व्यस्त

मतदारांचा एकच प्रश्न, विकासकामांचे काय करणार ते बोला  ...

जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट - Marathi News | Justin Bieber announces he’s having his first child with Hailey Bieber | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट

जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर लवकरच बाबा होणार असून त्याने बायकोसोबत केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत आहे (Justin Bieber) ...

एकीकडे नाराजी दुसरीकडे नवे चिन्ह; म्हणून मित्रपक्षांच्या मदतीवर भिस्त! - Marathi News | new sign on the other; So rely on the help of allies! maval loksabha election politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे नाराजी दुसरीकडे नवे चिन्ह; म्हणून मित्रपक्षांच्या मदतीवर भिस्त!

श्रीरंग बारणे-संजोग वाघेरे पाटील लढतीकडे सर्वांचे लक्ष ...

Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले - Marathi News | Opening Bell Stocks rally today after Thursday s big fall BPCL gains Piramal shares fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले

Stock Market Open Today:  चालू आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स ९९ अंकांच्या वाढीसह ७२५०४ अंकांवर उघडला. ...

'घाबरू नका, मी लगेच येतो', वादळात अडकले होते आई-वडील; 9 वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव! - Marathi News | 9 year brave kid runs 1 kilometer in storm to get help after tornado tosses parents car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'घाबरू नका, मी लगेच येतो', वादळात अडकले होते आई-वडील; 9 वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव!

इथे वादळात अडकल्यानंतर वेन आणि लिंडी बेकर यांची कार हवेत उडाली होती आणि नंतर एका पडलेल्या झाडाला जाऊन भिडली. ...

खड्ड्यांवर 'मास्टिक'चा उतारा, मुंबई महापालिकेचा निर्णय; १४ कंत्राटदारांची नियुक्ती - Marathi News | to make the roads in mumbai permanently pothole free the bmc has decided to concretize the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांवर 'मास्टिक'चा उतारा, मुंबई महापालिकेचा निर्णय; १४ कंत्राटदारांची नियुक्ती

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्यांचा मुद्दा दरवर्षी चांगलाच गाजतो. ...

‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा - Marathi News | Lok Sabha Election 2024:'My younger brother Toaf, I am the one who restrained him, otherwise', Asaduddin Owaisi's warning to Navneet Rana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा

Lok Sabha Election 2024: हैदराबादमधील प्रचारसभेत ओवेसी बंधूंना आव्हान देताना भाजपा नेत्या नवनीत कौर राणा (Navneet Rana) यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या हैदराबाद आणि तेलंगाणामधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ...

शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार - Marathi News | lok sabha election 2024 Who supports Shantigiri Maharaj in six constituencies? The role will be announced today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून महायुतीला धक्का देणाऱ्या शांतिगिरी महाराज यांनी सहा मतदार संघात विविध उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...