लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणाचा मी चौकीदार! जिवंत आहोत तोपर्यंत...: पंतप्रधान मोदी - Marathi News | I am the watchman of reservation for Dalits, Adivasis, OBCs! Prime Minister Modi: We will not push reservation as long as we are alive | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणाचा मी चौकीदार! जिवंत आहोत तोपर्यंत...: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांची शुक्रवारी भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. ...

उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला - Marathi News | Flare up, smoke out! Ajit Pawar group's narhari Zirwal, at Maha vikas aghadi's campaign meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला

आपण महायुतीसोबतच, गावकऱ्यांनी आग्रह केला म्हणून व्यासपीठावर बसलो, बोललो काहीच नाही ...

२० टक्क्यांनी विमान प्रवास महागला; संप अन् गोंधळाचा फटका प्रवाशांना - Marathi News | Air travel cost 20 percent; Commuters hit by strike and chaos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० टक्क्यांनी विमान प्रवास महागला; संप अन् गोंधळाचा फटका प्रवाशांना

मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा स्थितीमुळे विमान तिकिटांच्या किमतीमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे.  ...

पाणीटंचाईवर विद्यापीठाचे पालिकेकडे बोट - Marathi News | University's finger to the municipality on water shortage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीटंचाईवर विद्यापीठाचे पालिकेकडे बोट

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये इमारती वाढल्याने पाण्याची गरजही वाढली. परंतु, पाठपुरावा करूनही विद्यापीठाला महापालिकेकडून ... ...

...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला - Marathi News | ...'that' is child mind; Criticizing Ajit Pawar, Sharad Pawar blasted Modi's advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला

लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांना साथ नाही; शरद पवार यांनी धुडकावला मोदींचा सल्ला ...

पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला - Marathi News | Pawar, Thackeray should join Shinde and Ajit Pawar group; PM Modi's advice in Nandurbar meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले मनाने आणि हृदयाचेही नाते होते. मात्र त्यांचाच सुपुत्र जेव्हा चारा घोटाळा करणारे आणि बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांसोबत जाऊन मोदींना जिवंत गाडण्याची भाषा करतात तेव्हा दु:ख होते. ...

केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार - Marathi News | Kejriwal, out on bail, will campaign in the last four phases of the loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार

५१ दिवस काढले ‘ईडी’च्या काेठडीत, २ जून राेजी तुरुंगात परतावे लागणार ...

अखेर अकरा वर्षांनी निकाल; अंदुरे, कळसकरला जन्मठेप - Marathi News | Finally the result after eleven years; Andure, Kalaskar sentenced to life imprisonment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर अकरा वर्षांनी निकाल; अंदुरे, कळसकरला जन्मठेप

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजय पुनाळेकरची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता कारण : तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास केला नाही, सबळ पुरावेच नाहीत ...

अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण - Marathi News | The joy of not going on the road as a brave man; 13 thousand 77 illiterates passed the literacy test in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

नवभारत साक्षरता कार्यक्रमात १५ ते ६६ वयोगटातील निरक्षरांच्या १७ मार्च राेजी झालेल्या परीक्षेचा निकाल साेमवार, ६ मे रोजी घाेषित झाला. ...