Kerala High Court: आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या प्रकरणात केरळ हायकोर्टाने सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आई-वडिलांचे प्रेम मुलीला तिच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...
ICC T20 World Cup 2024, India Vs USA: भारत आज यजमान अमेरिकेच्या आव्हानाचा सामना करेल. अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत केल्याने या सामन्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेने नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात केली आहे. पण, आतापर्यंत त्यां ...
Badminton: इंडोनेशिया ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी या भारताच्या अव्वल दुहेरी पुरुष जोडीला जागतिक क्रमवारीत फटका बसला. त्यांना अव्वल स्थान गमवावे लागले आहे. ...
ICC T20 World Cup 2024: पाकिस्तान संघाचा (Pakistan Cricket Team) कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीनशाह आफ्रिदी यांच्यात मतभेद असून दोघे एकमेकांशी बोलत नाहीत, हे वृत्त संघाचे सहायक कोच अझहर मेहमूद यांनी फेटाळले. मेहमूदनी वसीम अक्रम यांचा दावा च ...
ICC T20 World Cup 2024, SA Vs Ban: बांगलादेशचा युवा फलंदाज तौहित हृदयने सांगितले की, अनुभवी फलंदाज महमदुल्लाह रियाद याला पायचित बाद देण्याचा मैदानावरील पंचाचा निर्णय चुकीचा होता, त्यामुळे चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यानंतरही आमच्या संघाला चार धावा मिळू श ...
ICC T20 World Cup, Heinrich Klaasen: दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिच क्लासेन याने नासाउ कौंटी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टी आणि मैदानावर टीका केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) टी-२० क्रिकेटसाठी अमेरिकेत बाजारपेठ शोधत आहे; पण अशा परिस्थितीत अम ...
Elon Musk News: जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी ॲपल व ओपनएआय यांच्यातील भागीदारीस विरोध केला असून, आपल्या कंपनीत ॲपलची उत्पादने वापरण्यावर बंदी घालू, असा इशारा दिला आहे. ...
Investment News: केलेली बचत वाढावी यासाठी गुंतवणूकदार म्युच्युअल फंड, एसआयपीचा पर्याय निवडत असतात. मे महिन्यात एसआयपीद्वारे २०,९०४ कोटींची विक्रमी गुंतवणूक करण्यात आली. परंतु त्याचवेळी मे महिन्यात ४३.९६ लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली आहेत. ...
Central Government: सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सरकारने कार्यभार स्वीकारला. त्यानंतर सरकारने लगेच निधीचे वितरण सुरू केले असून, राज्य सरकारांना जूनसाठी त्यांच्या करांतील हिश्श्यापोटी १,३९,७५ ...