लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. ...
NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: रोहित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. रोहित पवारांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्याने केला आहे. ...
एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यायचा नाही आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर तेलाची आणि डाळींची आयात करायची हे धोरण केंद्र सरकार मागच्या अनेक वर्षांपासून राबवत आहे. ...