लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Naxal Encounter News: छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागांमध्ये सुरक्षा दलांना मोठ यश मिळालं आहे. पोलीस आणि सीआरपीएफच्या सुरक्षा दलांनी चकमकीमध्ये ८ नक्षलवाद्यांना ठार मारलं आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर-अबूझमाड येथे ही चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवानही ...
Sunny Deol And Amisha Patel : एकेकाळी सनी देओल आणि अमिषा पटेल ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी जोडी मानली जायची. २००१ साली गदर चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आणि त्या दोघांची केमिस्ट्री लोकांना खूपच भावली. ...
मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी मिंटोकगुंग येथे एका उच्चस्तरीय बैठक घेतली. ...
Fair Play App News: लोकसभा निवडणूक आणि आयपीएल सामन्यांत सट्टा लावल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या रडार आलेले फेअर प्ले अॅप हे सट्टेबाजीमुळे चर्चेत आलेल्या महादेव अॅपशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. ' ...
Prataprao Jadhav : प्रतापराव जाधव यांच्या वजनाइतक्या वह्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटण्याच्या उद्देशाने काही कार्यकर्त्यांनी त्यांची वहीतुला करायचं ठरवलं होतं. प्रतापराव या कार्यक्रमाला पोहोचले, तेव्हा तराजू तयार होता. प्रतापरावांना बसण्यासाठी ...
ST Bus News: 'एसटीचा प्रवास, सुखकर प्रवास' अशी बिरुदावली असणाऱ्या एसटीतून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि सर्व महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ...