लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा त्वरित आवश्यक; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सूचना - Marathi News | Redressal of grievances of railway passengers urgently required Railway Minister Ashwini Vaishnav's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा त्वरित आवश्यक; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सूचना

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर आले होते. ...

कुर्ला डेअरीची जागा अदानीला देऊ नका - वर्षा गायकवाड - Marathi News | Don't replace Kurla Dairy to Adani says Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला डेअरीची जागा अदानीला देऊ नका - वर्षा गायकवाड

कुर्ला डेअरीची जमीन बांधकामासाठी वळवणारा जीआर त्वरित मागे घ्यावा आणि ही जागा सार्वजनिक उद्यान म्हणून राखीव ठेवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. ...

रुग्णालयांची संख्या लवकरच १,९००; म. फुले आरोग्य योजनेत ९०० रुग्णालयांचा समावेश - Marathi News | Number of Hospitals Soon 1,900 Inclusion of 900 hospitals in mahatma Phule Arogya Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयांची संख्या लवकरच १,९००; म. फुले आरोग्य योजनेत ९०० रुग्णालयांचा समावेश

सध्या राज्य हमी सोसायटीच्या या योजनेत राज्यातील एक हजार रुग्णालयांचा यात सहभाग आहे. ...

विद्यापीठाच्या भोंगळपणाचा पदव्युत्तरच्या हजारो विद्यार्थ्यांना जाच - Marathi News | Check out thousands of post-graduate students on university crap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या भोंगळपणाचा पदव्युत्तरच्या हजारो विद्यार्थ्यांना जाच

विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागांमध्ये पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपासून ऑनलाइन शुल्क भरायचे होते. ...

लोकप्रतिनिधींविरोधातील प्रकरणांची माहिती द्या! उच्च न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीशांना निर्देश - Marathi News | Report cases against public representatives DIRECTIONS OF HIGH COURT TO DISTRICT JUDGES | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकप्रतिनिधींविरोधातील प्रकरणांची माहिती द्या! उच्च न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीशांना निर्देश

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी सुरू झाली. ...

जोडीदारावरील लैंगिक अत्याचार असमर्थनीय; उच्च न्यायालयाने नोंदविले निरीक्षण - Marathi News | Sexual abuse of partner untenable High Court observed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोडीदारावरील लैंगिक अत्याचार असमर्थनीय; उच्च न्यायालयाने नोंदविले निरीक्षण

जेव्हा जोडीदारापैकी एक जोडीदार शारीरिक संबंध ठेवण्यास इच्छुक नसतो, तेव्हा त्या संबंधात ‘सहमती’ राहत नाही. ...

विशेष न्यायालयाचा अबू सालेमला दिलासा; खटल्यादरम्यानचा तुरुंगवास शिक्षेत धरणार - Marathi News | Special Court's relief to Abu Salem Imprisonment during the trial will serve as punishment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष न्यायालयाचा अबू सालेमला दिलासा; खटल्यादरम्यानचा तुरुंगवास शिक्षेत धरणार

२००५ मध्ये सालेमला पोर्तुगालवरून भारतात आणण्यात आले. ...

कोकण, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा; मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | Heavy rain warning in Konkan, Goa Chance of heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा; मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

गुजरात, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २९ जून ते ३ जुलैदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

ठाण्यातील महत्त्वाच्या ६ प्रकल्पांसाठी पुन्हा निविदा; एमएमआरडीएकडून आधीच्या निविदा रद्द - Marathi News | Re-tendering for 6 important projects in Thane Cancellation of previous tender by MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यातील महत्त्वाच्या ६ प्रकल्पांसाठी पुन्हा निविदा; एमएमआरडीएकडून आधीच्या निविदा रद्द

आता या कामांसाठी कंत्राटदारांना १२ जुलैपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत.  ...