सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. गाढव ते गाढवच - उद्धव ठाकरे
आगळगावमधील घटना : तपासासाठी पथके नेमली ...
BCCI Reward Money for Team India: आता एवढ्या मोठ्या काळानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाने मोठी स्पर्धा जिंकली आहे. यामुळे या संघाला बीसीआय किती बक्षीसी देणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. ...
जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील आहेत. ...
पाणी जपून वापरा : दमदार पावसाची प्रतीक्षा ...
यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील वारीत सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. ...
उल्हासनगर कॅम्प नं-२, गोलमैदान येथील हिरापन्ना इमारतीच्या छतावर पत्रे टाकण्याचे काम २१ जून रोजी दीपक सरोज, दिपककुमार पंडित, शैलेशकुमार प्रसाद व गौरव विश्वकर्मा करीत होते. ...
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांची मागणी ...
गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट २ मधील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून आरोपी धनंजयला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला विधीसंघर्षग्रस्त साथीदार व आरोपी चेतनसोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. ...
सर्वधमीर्य एकोपा राहण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढण्यासाठी सर्व धर्मीय ऐक्य दिंडी महत्त्वाची ठरणार ...
Monsoon session : स्थानिक पातळीवरील विविध प्रलंबित विषयांकडे या अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले जाईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. ...