लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बापरे बाप... चक्क जिप्सी चालकाच्या खिशात निघाला साप! - Marathi News | a snake came out in the pocket of the gypsy driver in tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे बाप... चक्क जिप्सी चालकाच्या खिशात निघाला साप!

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा गेट येथील घटना ...

दुग्धालयाचे कुलूप तोडून रोकड लांबवली, अर्धे शटर उघडून चोरी  - Marathi News | Cash was stolen by breaking the lock of the dairy, theft by half opening the shutter  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुग्धालयाचे कुलूप तोडून रोकड लांबवली, अर्धे शटर उघडून चोरी 

जिल्हा पेठ परिसरातील कांताई सभागृहासमोर असलेले दत्त दुग्धालय हे दुकान रात्री बंद करून दुकानमालक अमित चौधरी हे घरी निघून गेले. पहाटे चार ते सव्वा चार वाजेच्या सुमारास चोरट्याने एका शटरचे कुलूप तोडून अर्धे शटर उघडून आत प्रवेश केला अन्... ...

‘पार्टटाईम कमाई’चे अमिष दाखवत पदव्युत्तरच्या विद्यार्थ्याला पाच लाखाचा गंडा - Marathi News | A post graduate student was cheated of Rs 5 lakh by showing the lure of 'part-time earnings' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘पार्टटाईम कमाई’चे अमिष दाखवत पदव्युत्तरच्या विद्यार्थ्याला पाच लाखाचा गंडा

वकीलपूत्रांची फसवणूक : सुरुवातीला तीन हजार रुपये पाठवून जिंकला विश्वास ...

पुन्हा हीट अँड रन; भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक पसार - Marathi News | Heat and run again; A speeding car collides with a two-wheeler, the driver escapes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुन्हा हीट अँड रन; भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक पसार

दरम्यान, दीड महिन्यापूर्वीच भरधाव कारच्या धडकेत रामदेववाडी जवळ चौघांना जीव गमवावा लागण्याची घटना घडल्यानंतरही असे अपघात सुरूच आहे. ...

नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक गाडी सप्टेंबरपर्यंत धावणार - Marathi News | Nagpur-Margaon train will run till September | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक गाडी सप्टेंबरपर्यंत धावणार

कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ...

नॅशनल डॉक्टर डे : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा भार २८ क्लासवन डॉक्टरांवर  - Marathi News | National Doctor's Day Government hospitals in the district are burdened with 28 class one doctors  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नॅशनल डॉक्टर डे : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा भार २८ क्लासवन डॉक्टरांवर 

आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांची संख्या वाढविण्याची गरज... ...

उद्योग गुजरातला पळविले आणि ड्रग्ज महाराष्ट्रात येताहेत; आदित्य ठाकरेंची टिका - Marathi News | Industries flee to Gujarat and drugs flow into Maharashtra; Aditya Thackeray's comments | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उद्योग गुजरातला पळविले आणि ड्रग्ज महाराष्ट्रात येताहेत; आदित्य ठाकरेंची टिका

नवी मुंबईमधील विष्णूदास भावे नाट्यगृहात पाटण तालुक्यातील मुंबई, नवी मुंबईमधील रहिवाशांचा मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टिका केली. ...

दोन वर्षे मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार ‘डीन’वाणी; पदव्युत्तरचे सुधारित अभ्यासक्रम तयार नसल्याने विद्यार्थी-शिक्षक दिशाहीन - Marathi News | Mumbai University Students-teachers are directionless as there is no revised post-graduate Syllabus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षे मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार ‘डीन’वाणी; पदव्युत्तरचे सुधारित अभ्यासक्रम तयार नसल्याने विद्यार्थी-शिक्षक दिशाहीन

एनईपीमुळे उच्च शिक्षणव्यवस्था स्थित्यंतरातून जात असतानाच मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार मात्र ‘डीन’वाणी झाला आहे. ...

विभागीय वनअधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ दर्जा केव्हा? दोन वर्षांपासून सरकारचे दुर्लक्ष - Marathi News | When will Divisional Forest Officers get 'IFS' status Government neglect for two years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विभागीय वनअधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ दर्जा केव्हा? दोन वर्षांपासून सरकारचे दुर्लक्ष

प्रधान मुख्य वनसंरक्षकांना प्रस्ताव सादर, राजपत्रित वन अधिकारी संघटनांचा पुढाकार... ...