लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पब, बारवरील कारवाईतून ‘वसुली’ वाढ नको; विधानसभा निवडणुकीपूर्वीचा स्टंट ठरू नये - Marathi News | No increase in 'recovery' from action on pubs, bars; It is the government's responsibility to maintain continuity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पब, बारवरील कारवाईतून ‘वसुली’ वाढ नको; विधानसभा निवडणुकीपूर्वीचा स्टंट ठरू नये

इतकी वर्षे हेच बार बेकायदा शेडखाली ग्राहकांना बसवून अव्याहत  सुरू होते. त्यावेळी ते महापालिका, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना दिसले नाही ...

१००० घरं गायब! दुर्बलांची घरे हडप करणाऱ्यांना पाठबळ कुणाचे? - Marathi News | 1000 houses disappeared! Who supports those who usurp the houses of the weak? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१००० घरं गायब! दुर्बलांची घरे हडप करणाऱ्यांना पाठबळ कुणाचे?

विधिमंडळाच्या २०१७च्या अधिवेशनात तत्कालीन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी राज्यात २०११च्या जणगणनेुसार १९ लाख घरांचा तुटवडा असल्याचे सांगितले होते ...

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काय झाले कळेल का? - Marathi News | Do you know what happened to the double-tracking of Konkan Railway? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काय झाले कळेल का?

संपूर्ण देशात रेल्वेवर केंद्रीय अर्थसंकल्पातून निधीचा वर्षाव होत असताना केवळ स्वतंत्र कारभारामुळे कोकण रेल्वे त्यापासून वंचित आहे ...

यशवंत नाट्यमंदिराला पंचतारांकित हॉटेलचा साज; चकचकीत झगमगीत रूप पाहून डोळे दिपतील - Marathi News | Yashwant Natyamandir is equipped with a five-star hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत नाट्यमंदिराला पंचतारांकित हॉटेलचा साज; चकचकीत झगमगीत रूप पाहून डोळे दिपतील

तालमीची जागाही इतकी छान केली आहे की, नावं ठेवायलाच जागा नाही. ...

सर्वसामान्यांचे हाल! हायकोर्टाने कान उपटल्याशिवाय कामे होत नाहीत का? - Marathi News | The Mumbai High Court asked the administration about the congestion on the local trains and footpaths | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्वसामान्यांचे हाल! हायकोर्टाने कान उपटल्याशिवाय कामे होत नाहीत का?

कायद्यानुसार अधिकारी वागत नसतील तर मुंबई उच्च न्यायालयाने याविषयी विचारणा आणि कारवाईचा बडगा उभारला पाहिजे. तोच आता आशेचा शेवटचा किरण आहे. ...

देशात प्रथमच 'असं' घडतंय; एकाच शाळेतील वर्गमित्र झाले दोन सैन्यदलाचे प्रमुख - Marathi News | This is happening for the first time in the country; Two army chiefs became classmates from the same school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात प्रथमच 'असं' घडतंय; एकाच शाळेतील वर्गमित्र झाले दोन सैन्यदलाचे प्रमुख

नवे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी व नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी शिकले एकत्र ...

रोहितने मला सर्वात मोठी गुरुदक्षिणा दिली; प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं कौतुक - Marathi News | ICC T20 World Cup: Rohit Sharma gave me the greatest Gurudakshina; Coach Dinesh Lad praised | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने मला सर्वात मोठी गुरुदक्षिणा दिली; प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं कौतुक

मी सुमारे ३२ वर्षांपासून बोरिवलीमध्ये क्रिकेट प्रशिक्षण देतोय. त्यामुळे रोहितचा उल्लेख सातत्याने बोरिवलीचा मुलगा, असा झाला याचा वेगळा आनंद आहे.’ ...

देशात आजपासून ३ नवे फौजदारी कायदे; फसवणुकीसाठी आता कलम ४२० नव्हे तर... - Marathi News | 3 new criminal laws in the country from today; No more section 420 for fraud but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात आजपासून ३ नवे फौजदारी कायदे; फसवणुकीसाठी आता कलम ४२० नव्हे तर...

हत्येसाठी कलम ३०२ ऐवजी लागणार १०३, नवीन कायद्यांमुळे न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक प्रगती होत आहे. ...

‘टीस’च्या ११५ शिक्षक-शिक्षकेतरांचा सेवासमाप्तीचा निर्णय मागे - Marathi News | Termination of service of 115 teachers and non-teachers of 'tata institute of social sciences' reversed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टीस’च्या ११५ शिक्षक-शिक्षकेतरांचा सेवासमाप्तीचा निर्णय मागे

टाटा ट्रस्टकडून निधीचा ओघ सुरू राहणार, ट्रस्टकडून निधी आल्यानंतर या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार आहे. यापैकी अनेक जण २००८ पासून संस्थेत कार्यरत आहेत. ...