लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मेट्रो ‘२ अ’, ‘७’ मार्गिकेवरही लवकरच स्मार्ट बँड; प्रवाशांची तिकिटाच्या रांगेतून सुटका होणार - Marathi News | in mumbai metro 2a and 7 route also soon smart bands passengers will be freed from the ticket queue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ‘२ अ’, ‘७’ मार्गिकेवरही लवकरच स्मार्ट बँड; प्रवाशांची तिकिटाच्या रांगेतून सुटका होणार

प्रवाशांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रोकडून स्मार्ट बँड आणण्याचा विचार सुरू आहे.     ...

सेन्सेक्स-निफ्टीची सामान्य नोटवर सुरुवात; सिग्नेचर ग्लोबल वधारला, Zomato मध्ये घसरण - Marathi News | Sensex Nifty opens on normal note Signature Global rises Zomato falls share market up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची सामान्य नोटवर सुरुवात; सिग्नेचर ग्लोबल वधारला, Zomato मध्ये घसरण

चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्स ४५ अंकांनी घसरून ७८९८७ अंकांवर उघडला. ...

Adinath Kothare : बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?; लेकीच्या प्रश्नाला आदिनाथ कोठारेचं भन्नाट उत्तर - Marathi News | marathi actor Adinath Kothare share special social media post with daughter jija | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?; लेकीच्या प्रश्नाला आदिनाथ कोठारेचं भन्नाट उत्तर

Adinath Kothare : आदिनाथ सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असतो. त्याच्या विविध अंदाजातील फोटो, व्हिडीओ तो चाहत्यांसाठी शेअर करत असतो. परंतु त्याचे जिजासोबतचे व्हिडीओ आणि फोटो सर्वाधिक लोकप्रिय होतात. ...

पालखी सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या! शिवप्रतिष्ठानला पोलिसांची नोटीस - Marathi News | Be careful not to disturb law and order during the palanquin ceremony! Police notice to Shivpratisthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या! शिवप्रतिष्ठानला पोलिसांची नोटीस

पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांच्या ‘शिवप्रतिष्ठान’ला एक नोटीस पाठवत ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे सांगितले... ...

राज्यात मुस्लिम आरक्षण देण्यात अडचण काय?; समाजवादी पक्षाने उपस्थित केला प्रश्न - Marathi News | What is the problem in giving Muslim reservation in the state?; Samajwadi Party raised the question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मुस्लिम आरक्षण देण्यात अडचण काय?; समाजवादी पक्षाने उपस्थित केला प्रश्न

गेली दीड वर्षे मुस्लिम समाजाच्या पाहणीस महायुती सरकार का वेळकाढूपणा करीत आहे, असा सवाल पत्रात करण्यात आला आहे.  ...

नवीन अधिकाऱ्यांची पावसाळ्यामध्ये कसोटी; पालिकेचे अनुभवी अधिकारी, अभियंते निवृत्त  - Marathi News | in mumbai test of new bmc officers in monsoon experienced municipal officers and engineers retired  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन अधिकाऱ्यांची पावसाळ्यामध्ये कसोटी; पालिकेचे अनुभवी अधिकारी, अभियंते निवृत्त 

मुंबई शहर व उपनगरातील सुमारे सव्वा कोटी नागरिकांना १२९ विभागांद्वारे विविध सेवा पालिकेतर्फे पुरवल्या जातात. ...

यवतमाळच्या कळंबमध्ये भीषण अपघात; ट्रकवर आदळली कार, चौघांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | major accident in Yavatmal's Kalamb; Car collides with truck, four killed, one injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या कळंबमध्ये भीषण अपघात; ट्रकवर आदळली कार, चौघांचा मृत्यू, एक जखमी

रेती भरुन असलेल्या उभ्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. या अपघतात चार जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ५ वाजताच्या दरम्यान यवतमाळ रोडवरील चापर्डा आणि घोटी गावाच्या दरम्यान झाला. ...

५ महिन्यांत राज्यात १६ वाघांचा मृत्यू; विधानसभेतील तारांकित प्रश्नावर वनमंत्र्यांची माहिती - Marathi News | 16 tigers die in state in 5 months; Forest Minister's information on the starred question in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ महिन्यांत राज्यात १६ वाघांचा मृत्यू; विधानसभेतील तारांकित प्रश्नावर वनमंत्र्यांची माहिती

वन्यप्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अद्ययावत माहिती ठेवण्याकरिता नागपूर येथे वन्यजीव गुन्हे कक्ष सुरू केले आहे. ...

"थँक्यू सर...", मोदींनी हिटमॅनला शुभेच्छा दिल्या; रोहितने त्याच्या शैलीत मानले पंतप्रधानांचे आभार - Marathi News | t20 world cup 2024 news Team India captain Rohit Sharma thanked Prime Minister Narendra Modi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"थँक्यू सर...", मोदींनी हिटमॅनला शुभेच्छा दिल्या; रोहितने त्याच्या शैलीत मानले आभार

Rohit Sharma On Narendra Modi : भारतीय कर्णधार रोहित शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ...