लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता - Marathi News | ayushman bharat card with treatment up to rs 10 lakh will be free, government can announce in the budget | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता

जवळपास १२ कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. ...

वरिष्ठांच्या आशीर्वादाने १५६ लाचखोर खुर्चीत; कारवाई होऊनही निलंबन नाही - Marathi News | in mumbai about 156 bribery in the chair with the blessing of superiors no suspension despite taking action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरिष्ठांच्या आशीर्वादाने १५६ लाचखोर खुर्चीत; कारवाई होऊनही निलंबन नाही

राज्यभरातील १५६ लाचखोर अजूनही कर्तव्यावर हजर आहेत. ...

बाइक टॅक्सी आणखी कोंडी करणार की फोडणार? - Marathi News | Will the bike taxi cause more trouble or break traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाइक टॅक्सी आणखी कोंडी करणार की फोडणार?

नव्याने येणाऱ्या बाइक टॅक्सी मुंबईकरांचा वेळ वाचवतील की आणखी वेळ वाया घालवतील? हा प्रश्न आहे. ...

इंडोनेशियातील सोन्याच्या खाणीत भूस्खलन; १२ जणांचा मृत्यू, १८ बेपत्ता - Marathi News | Indonesia Gold Mine Landslide; 12 dead, 18 missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियातील सोन्याच्या खाणीत भूस्खलन; १२ जणांचा मृत्यू, १८ बेपत्ता

रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. भूस्खलनात खाण कामगार आणि खाणीच्या बाजुला राहणाऱ्या लोकांचा मृत्यू झाल्याचे बसरनास रेस्क्यू टीमचे प्रमुख हेरियांतो यांनी सांगितले ...

शिराळ्यात दीडशे हेक्टरवर चिखलगुठ्ठा पद्धतीने भातशेती.. काय आहे हि पद्धत - Marathi News | In Shirala, paddy cultivation on 150 hectares using this method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिराळ्यात दीडशे हेक्टरवर चिखलगुठ्ठा पद्धतीने भातशेती.. काय आहे हि पद्धत

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे दीडशे हेक्टर शेतीत यंदाच्या पावसाळ्यात चिखलगुष्ठा पद्धतीने भात शेती करण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. सध्या जागोजागी या पद्धतीने भात लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. ...

कुत्रीवर लैंगिक अत्याचाराची विकृती ठाण्यात कशी आली? - Marathi News | How did the perversity of Physical abuse of dogs come to Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुत्रीवर लैंगिक अत्याचाराची विकृती ठाण्यात कशी आली?

माणसाला प्राण्याची अडचण वाटली तर तो प्राण्यावर अत्याचार करण्यापासून त्याची हत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलण्यास मुखत्यार आहे का? ...

घरांचे स्वप्न महागले! ५० टक्क्यांपर्यंत वाढ; दिल्ली, मुंबईमध्ये ऑफर्स आणि सवलतींचा उतारा  - Marathi News | The dream of houses is expensive Increase up to 50 percent offers and discounts in Delhi Mumbai know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरांचे स्वप्न महागले! ५० टक्क्यांपर्यंत वाढ; दिल्ली, मुंबईमध्ये ऑफर्स आणि सवलतींचा उतारा 

एमएमआर परिसरात घरांच्या किमती सरासरी ४८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाहा काय आहे यामागचं कारण? ...

काेणतीही संकटे येवाेत, आपत्कालीन विभाग सज्ज; अत्याधुनिक यंत्रणेसह दिमतीला - Marathi News | Emergency Management Department of the Municipal Corporation is alert 365 days 24 hours to help the citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेणतीही संकटे येवाेत, आपत्कालीन विभाग सज्ज; अत्याधुनिक यंत्रणेसह दिमतीला

मुंबईला असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग ३६५ दिवस २४ तास सतर्क असतो. ...

बाकी, चांगलं वागा! म्हणत मास्तरीण बाईने अधिपतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Otherwise, be nice! Saying, Mastarin Bai Aka Shivani Rangole wished the Adhipati aka Hrishikesh Shelar a happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाकी, चांगलं वागा! म्हणत मास्तरीण बाईने अधिपतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Shivani Rangole And Hrishikesh Shelar : अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने इंस्टाग्रामवर ऋषिकेश शेलारसोबतचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...