Khadakpurna Dam Water : बुलढाणा जिल्ह्यातील संत चोखासागर उर्फ खडकपूर्णा प्रकल्पात दमदार पावसामुळे जलसाठा वेगाने वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तीन वक्रद्वारे १० सेंमीने उघडण्यात आले असून, नदीकाठच्या ३३ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ( ...
शेतकऱ्यांनी नाचणी या पिकाकडे पाठ फिरवल्याने यंदाच्या खरीप हंगामात केवळ १० टक्के क्षेत्रावर म्हणजेच ३५० हेक्टरपैकी फक्त ३६ हेक्टरवर नाचणीची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. ...
Bloomberg Billionaires Index: सोमवारी शेअर बाजारातील वाढीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी यांना झाला. त्यांची संपत्ती फक्त एका दिवसात ५.७४ अब्ज डॉलर्स (५,०३,०१,९१,८८,७००) ने वाढली. ...
Priyanka Gandhi News: इस्राइलच्या हल्ल्यात गाझा ६० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आणि त्यात १८ हजार ४३० मुलांचा समावेश असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला होता. या आरोपांवर इस्राइलकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. ...