लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
काल दिल्लीत इमारतीत घुसलेल्या पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली, एका आयएएस अॅकडमीमधील तळघरात पाणी घुसल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. ...
जिल्ह्यात गेले सात-आठ दिवस झाले पुराचा विळखा असून, यामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली असून, याचा सर्वाधिक फटका उसाला बसणार आहे. ...
पाकिस्तानातून आलेल्या दोन मुलांच्या आईने राजस्थानमधील तरुणाशी लग्न केले आहे. मेहविश असे या महिलेचे नाव असून ती राजस्थानच्या बिकानेरमध्ये भारतीय प्रियकरासोबत राहण्यासाठी आली आहे. ...