लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या - Marathi News | kartik aaryan chandu champion movie set to release on ott when and where all details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

'चंदू चॅम्पियन' या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. आता हा सिनेमा ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...

तिकीट काढा, नाही तर दंड भरा; फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका - Marathi News | in mumbai central railway has taken action against the passenger travelling for free by train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिकीट काढा, नाही तर दंड भरा; फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका

मध्य रेल्वेने २५ आणि २६ जुलैला ऐन गर्दीच्या वेळी विशेष मोहीम राबविण्यात आली. ...

७२ ते ७६ रुपयांदरम्यान असेल OLA Electric IPO चा प्राईज बँड, १ ऑगस्टला खुला होणार, GMP ही वाढला  - Marathi News | OLA Electric IPO price band to be between Rs 72 76 open on August 1 GMP increased know details  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७२ ते ७६ रुपयांदरम्यान असेल OLA Electric IPO चा प्राईज बँड, १ ऑगस्टला खुला होणार, GMP ही वाढला 

लोकप्रिय असलेल्या ई-स्कूटर मॅन्युफॅक्चरर कंपनी ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ ओपन होणार आहे. पाहूया किती आहे याचा प्राईज बँड आणि संपूर्ण डिटेल्स. ...

मुंबई कोणाची? विधानसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू - Marathi News | mahayuti or maha vikas aghadi whose mumbai focal point of assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई कोणाची? विधानसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू

मुंबईतून अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष तयारीला लागले असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे... ...

Anil Deshmukh News ...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप - Marathi News | 3 years ago Devendra Fadnavis pressured me to falsely accuse Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Parth Pawar - NCP Sharad Pawar Group leader Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Anil Deshmukh News अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.  ...

तैमूर-जेहला सांभाळणाऱ्या नॅनीला महिन्याला मिळतो 2.5 लाख पगार ? ललिता डिसिल्वा यांनी केला खुलासा - Marathi News | Kareena Kapoor And Saif Ali Khan Taimur Ali Khan Nanny Lalita Dsilva Salary Reveled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूर-जेहला सांभाळणाऱ्या नॅनीला महिन्याला मिळतो 2.5 लाख पगार ? ललिता डिसिल्वा यांनी केला खुलासा

तैमूरला सांभाळणाऱ्या त्याच्या नॅनीबद्दल आता माहिती समोर आली आहे. ...

तळघरात स्टोअरला होती परवानगी, पण लायब्ररी सुरू होती; अपघाताबाबत धक्कादायक खुलासा - Marathi News | IAS coaching centre flooded case A store was allowed in the basement, but the library was open A shocking revelation about the accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तळघरात स्टोअरला होती परवानगी, पण लायब्ररी सुरू होती; अपघाताबाबत धक्कादायक खुलासा

काल दिल्लीत इमारतीत घुसलेल्या पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली, एका आयएएस अॅकडमीमधील तळघरात पाणी घुसल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. ...

लूट थांबविण्यासाठी शेतकरी व्हायला हवा व्यापारी - Marathi News | farmers should become traders to stop looting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लूट थांबविण्यासाठी शेतकरी व्हायला हवा व्यापारी

ग्राहक संघ व गटांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. ...

Kolhapur Flood: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा महापुरामुळे २० लाख टन ऊस उत्पादन घटणार - Marathi News | Kolhapur Flood: 2 million tones of sugarcane production will decrease due to flood in Kolhapur district this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kolhapur Flood: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा महापुरामुळे २० लाख टन ऊस उत्पादन घटणार

जिल्ह्यात गेले सात-आठ दिवस झाले पुराचा विळखा असून, यामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली असून, याचा सर्वाधिक फटका उसाला बसणार आहे. ...