लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अन्य पिकांच्या तुलनेत हळदीचे उत्पादन फायदेशीर ठरत असल्याने जिल्ह्यातील अधिकांश शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. मात्र, आवक वाढताच भाव पाडले जात असून गेल्या दोन महिन्यांत हळदीचे दर प्रतिक्विंटल दोन हजारांनी घसरल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. ...
कमला हॅरिस यांनी शनिवारी ट्रम्प यांना आपल्यासमोर एक छोटी आणि विचित्र व्यक्ती असल्याचे म्हटले होते. यावर माजी राष्ट्रपती संतापले आणि त्यांनी हॅरिस यांना दुष्ट, आजारी आणि वेड्या म्हणत संबोधले. ...
Sharad Pawar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोतीराम राठोड यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी हा किस्सा सांगितला आहे. ...
मागील आठवड्यामध्ये लोणावळ्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती ...