लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्यातील भाजप पदाधिकारी विरोधात पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed in Panvel police station against a BJP functionary in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भाजप पदाधिकारी विरोधात पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजप पदाधिकाऱ्यांनी २ जणांना धक्का मारून खाली पाडले आणि मारहाण केली, तसेच त्यांचे सोनेही लुटले ...

Onion Issue : कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय : राधाकृष्ण विखे पाटील  - Marathi News | Latest News Obstacles of traders to onion export says Radhakrishna Vikhe Patil  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : कांदा व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांना वेठीस धरलंय : राधाकृष्ण विखे पाटील 

Radhakrushna Vikhe : शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ...

रितेशच्या स्टाईलनं कल्ला! काही तासांत सुरू होणार 'BIGG BOSS मराठी'चा Grand Premiere - Marathi News | Riteish Deshmukh Hosting Bigg Boss Marathi Season 5 Grand Premiere Updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेशच्या स्टाईलनं कल्ला! काही तासांत सुरू होणार 'BIGG BOSS मराठी'चा Grand Premiere

काही वेळातच सुरू होणार मजा-मस्ती, धमाल, राडा अन् कल्ला... ...

Today Onion Market Price पुणे येथे आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय कांद्याला दर - Marathi News | Today Onion Market Price Highest onion arrival in Pune today; Read what is getting onion rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Today Onion Market Price पुणे येथे आज सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय कांद्याला दर

राज्याच्या विविध बाजारसमितींमध्ये आज एकूण २४,४३८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात चिंचवड, लाल, लोकल आणि उन्हाळी कांद्याचा समावेश होता.  ...

'मी तुमच्यापैकीच एक; आश्वासन देतो...', IPS अधिकाऱ्याचे आंदोलक विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन - Marathi News | VIDEO: 'I am one of you; Assure you', IPS officer's emotional appeal to protesting students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी तुमच्यापैकीच एक; आश्वासन देतो...', IPS अधिकाऱ्याचे आंदोलक विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन

दिल्लीतील एका UPSC कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बूडन मृत्यू झाला. या घटनेनंतर UPSC करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ...

Tamhini Ghat: पर्यटकांनो काळजी घ्या! ताम्हिणी घाटात ३०० ते ५०० मिमी पाऊस, काही भागात दरडी कोसळल्या - Marathi News | Tourists beware 300 to 500 mm rain in Tamhini Ghat landslides occurred in some areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tamhini Ghat: पर्यटकांनो काळजी घ्या! ताम्हिणी घाटात ३०० ते ५०० मिमी पाऊस, काही भागात दरडी कोसळल्या

यंदा ताम्हिणी घाटात प्रचंड पाऊस झाला असून काही भागांत दरडी कोसळल्याने घाट रस्ता बंदही करण्यात आला होता ...

कपूर घराण्याची सून होण्यासाठी आलियाला सोडावी लागली 'ही' सवय, रणबीरनेच केला खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor Says Alia Bhatt changed her loud tone after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर घराण्याची सून होण्यासाठी आलियाला सोडावी लागली 'ही' सवय, रणबीरनेच केला खुलासा

मिसेस कपूर होण्याआधी आलियाने रणबीरसाठी तिची एक सवय सोडल्याचं अभिनेत्यानं सांगितलं. ...

PM मोदींनी 'मन की बात'मध्ये केली मोठी घोषणा, 140 कोटी भारतीयांना होणार थेट फायदा! जाणून घ्या काय आहे 'MANAS' - Marathi News | PM Modi made a big announcement in 'Mann Ki Baat', 140 crore Indians will benefit directly! Know what is MANAS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी 'मन की बात'मध्ये केली मोठी घोषणा, 140 कोटी भारतीयांना होणार थेट फायदा! जाणून घ्या काय आहे 'MANAS'

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाची सुरुवातत पॅरिस ऑलिम्पिकपासून केली. याशिवाय पीएम मोदींनी मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये विजयी झालेल्या भारतीय खेळाडूंना फोनवरून शुभेच्छा दिल्या. ...

लढायचं की पाडायचं लवकरच निर्णय होणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | Maratha Reservation : A decision will soon be made whether to fight or to overthrow; Manoj Jarange Patil warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लढायचं की पाडायचं लवकरच निर्णय होणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने मनोज जरांगे पाटील मराठा समाजातील नेत्यांशी, संघटनांशी संवाद साधून पुढील दिशा ठरवणार आहेत.  ...