चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय? शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता... भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ ५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला... कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने मनोज जरांगे पाटील मराठा समाजातील नेत्यांशी, संघटनांशी संवाद साधून पुढील दिशा ठरवणार आहेत. ...
soybean crop : गेल्यावर्षी सोयाबीन पिकाचे अचूक नियोजन करुन अंत्री देशमुखचे गजानन देशमुख् पीक स्पर्धेत आले प्रथम. ...
राज्यात आज १०६६ क्विंटल हिरवी मिरची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे ६९६ क्विंटल झाली होती. तर पुणे-पिंपरी येथे १ व पलूस येथे २ क्विंटलची कमी आवक होती. ...
Ramita Jindal : भारताची रमिता जिंदाल फायनलसाठी पात्र ठरली. ...
पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त पुणे महापालिका (सिंहगड रोड क्षत्रिय कार्यालय) संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले ...
मणिपूरवर भाजपची सत्ता आहे. जर युक्रेनला भेट दिली, तर फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने हल्ला केलेल्या व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखालील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल. ...
Mobile Sim Port: खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea ने रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर सिम कार्ड पोर्टिंगही वाढली आहे. ...
'दिल्ली क्राइम' मध्ये काम केलेल्या अभिनेत्रीलाच आला होता वाईट अनुभव ...
नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे. ...
Sadabhau Khot News: मराठा समाजाला न्याय देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनीच केले, असे सांगत आंदोलन कुठे थांबवायचे हे समजले पाहिजे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी मनोज जरांगेंना लगावला. ...