राज्यातील सात बाजार समितींमध्ये आज ३७६६ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे २८४३ क्विंटल होती. तर पुणे-मोशी ५०४, कोल्हापूर २०६, सातारा ११५, मंगळवेढा ५४, राहता ३७, पुणे-पिंपरी ७ क्विंटल आवक होती. ...
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या मोठ्या सामन्यात महिला एकेरीच्या बॅडमिंटनमध्ये भारताने विजयाने सुरुवात केली. ...
एक्सवर त्यांची प्रोफाइल स्टारहील नावाने आहे. त्यांनी यापूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, त्यांच्या भविष्यवाणी पूर्ण पणे खऱ्या सिद्ध झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ...
वीर धरणाच्या वरच्या परिसरात चांगल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे वीर धरणातून चंद्रभागा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग पंढरीत पोहोचल्याने चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. ...