लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"तेव्हाही मी रडलो नव्हतो...", रणबीरने सांगितलं ऋषी कपूर यांच्या निधनाच्या त्या रात्री काय घडलं होतं - Marathi News | "Even then I didn't cry...", Ranbir Kapoor tells what happened on the night of Rishi Kapoor's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हाही मी रडलो नव्हतो...", रणबीरने सांगितलं ऋषी कपूर यांच्या निधनाच्या त्या रात्री काय घडलं होतं

Ranbir Kapoor : सध्या रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान आता त्याने एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्यासोबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर त्याने वडील ऋषी कपूर यांच्यासोबतच्या अखेरच्या दिवसांबद्दल सांगितले. ...

"मी काँग्रेसमध्येच,योग्यवेळी बोलणार..."; पत्रकार दिसताच आमदार अंतापूरकर यांनी काढला पळ - Marathi News | "Im in Congress, will speak at the right time..."; On seeing the journalist, MLA Jitesh Antapurkar ran away | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"मी काँग्रेसमध्येच,योग्यवेळी बोलणार..."; पत्रकार दिसताच आमदार अंतापूरकर यांनी काढला पळ

आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपाचे नेते संजय उपाध्याय आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे अंतापूरकर हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू. ...

२८ हजार खातेधारकांनी घेतले पोस्टाच्या विम्याचे कवच - Marathi News | 28 thousand account holders have taken post insurance cover | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२८ हजार खातेधारकांनी घेतले पोस्टाच्या विम्याचे कवच

७५५ रुपयांत मेडिक्लेमची सुविधा : १५ लाखाचे विमा, प्रसूतीसाठी रुग्णालयाचा दिवसाकाठी मिळणार दोन हजारांचा खर्च ...

वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; सहा आराेपींना अटक - Marathi News | Wildlife smuggling racket busted; Six arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; सहा आराेपींना अटक

वाघाच्या कातडीसह सहा आराेपी ताब्यात : नागपूर व पुणे सीमा शुल्क विभागाची जळगावमध्ये कारवाई ...

Kanda Chal Yojna : कांदा चाळ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन, काय आहे ही योजना  - Marathi News | Latest News Call to apply for Kanda Chal Yojna, how to apply on mahadbt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Chal Yojna : कांदा चाळ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन, काय आहे ही योजना 

Onion Storage Scheme : शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. ...

IND vs SL 1st T20: श्रीलंकेला झटक्यावर झटके! पहिल्या T20आधी स्टार खेळाडू रुग्णालयात दाखल, बदली खेळाडूची घोषणा - Marathi News | IND vs SL 1st T20 Live Updates Sri Lanka seamer Binura Fernando hospitalized ruled out of 1st T20I against India Ramesh Mendis named as replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेला मोठा धक्का! पहिल्या T20आधी स्टार खेळाडू रुग्णालयात, बदली खेळाडूची घोषणा

Big Blow to Sri Lanka, IND vs SL 1st T20: श्रीलंकेला मालिका सुरु होण्याआधी हा तिसरा धक्का बसला आहे ...

शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं; अमित शाहांवर केलेल्या टीकेवरून विखे-पाटलांचा पलटवार! - Marathi News | Sharad Pawar had brought the accused in the bomb blast from the plane; Radhakrishna Vikhe Patil's counterattack on Amit Shah's criticism! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं; भाजप नेत्याचं टीकास्त्र

Radhakrishna Vikhe Patil : अमित शाहांवर केलेल्या टीकेवरून भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. ...

IND vs SL: भारत श्रीलंकेशी शेवटची T20 कधी खेळला? त्यात कोण जिंकलं होतं? जाणून घ्या - Marathi News | What happened the last time India played Sri Lanka in a men T20I match ahead of IND vs SL 1st T20 Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: भारत श्रीलंकेशी शेवटची T20 कधी खेळला? त्यात कोण जिंकलं होतं? जाणून घ्या

India vs Sri Lanka T20 Records: भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ T20 क्रिकेटमध्ये तुल्यबळ मानले जातात. ...

Onion Market : लासलगावसह अन्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याचा भाव काय? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest news Todays onion market in lasalgaon market yard check here kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लासलगावसह अन्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याचा भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 48 हजार 366 क्विंटल ची आवक झाली. ...