टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
महापालिका आयुक्तांचे निर्देश : वाहतुकीला अडचण निर्माण झाल्यास जनावरे जप्ती मोहिम ...
SEBI Bans Vijay Mallya: बाजार नियामक संस्था सेबीनं (SEBI) देशातून पळून गेलेल्या उद्योजक विजय मल्ल्यावर कठोर कारवाई केली आहे. त्याचे म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सही गोठवण्यात आलेत. पाहा सेबीनं आणखी कोणती पावलं उचलली. ...
कोल्हा पूर : राधानगरी धरणातून ‘भोगावती’त, दुसरीकडे ‘कोयने’तून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रात्रीत पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे ... ...
कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा ताण आणखी वाढणार ...
Marathwada Dam Storage : मराठवाड्यातील (Marathwada) महत्वाचे धरण असलेल्या जायकवाडी धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात.. ...
कोल्हापूर : कोल्हापूरसह पुणे व राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी, महापुराच्या परिस्थितीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात ... ...
Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला. यासोबतच या बैठकीत त्यांना फक्त ५ मिनिटं बोलण्यासाठी वेळ दिल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. ...
कोल्हापूर : सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त झाल्याने मिळेल ती नोकरी स्वीकारण्याकडे युवक-युवतींचा कल वाढला आहे. याचे प्रत्यंतर जिल्हा परिषदेच्या ... ...
आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. ...
डाळ शिजवताना काही गोष्टींची काळजी घेतली तर डाळ खराब लागणार नाही किंवा ती बिघडणार नाही. ...