Nagpur News: ‘एक्स’वर (अगोदरचे ट्वीटर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकिलाने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Bhiwandi Crime News: घरात पाहुणा म्हणून राहणाऱ्या इसमाने त्याच घरातील तरुणीशी छेडछाड व मारहाण करताना सहा वर्षाच्या चिमूरड्याने पाहिले असता सदर प्रकरण मुलगा आईला सांगेल या भीतीने सहा वर्षाच्या चिमूरड्याची गळा आवळून हत्या केल्याची घटना हायवे दिवे गावात ...
Pune Porsche Accident Case: कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात गुरुवारी ( दि.२५ ) प्राथमिक ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...
Mega Block News: मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
Kolhapur Flood News: मुसळधार पाऊस व राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी शिंगणापूर,बालिंगा,नागदेवाडी उपसाकेंद्रात विद्युत पंपा पर्यंत पाणी पोहोचल्याने ही दोन्ही उपसा केंद्रे बंद करण्याचा निर्णय झा ...