लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

NPS Vatshalya Scheme: आता मुलांच्या नावे NPS मध्ये पालक करू शकणार गुंतवणूक, Budget मध्ये NPS Vatshalya Schemeची घोषणा - Marathi News | Now parents can invest in NPS for children, NPS Vatshalya Scheme announced in Budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NPS Vatshalya Scheme: आता मुलांच्या नावे NPS मध्ये पालक करू शकणार गुंतवणूक, Budget मध्ये NPS Vatshalya Schemeची घोषणा

NPS Vatshalya Scheme: मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये अर्थमंत्र्यांनी NPS Vatshalya Schemeची घोषणा केली होती. ...

मेट्रो ३ सुरू होण्यापूर्वीच स्थानकात पाणीच पाणी; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड - Marathi News | Even before the start of Metro 3, water is water in the station; 2 crore fine to the contractor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३ सुरू होण्यापूर्वीच स्थानकात पाणीच पाणी; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड

पॅकेज सहामधील सहा स्थानकांचे बांधकाम जे. कुमार आणि सीआरटीजी या कंत्राटदारांकडून संयुक्तरीत्या केले जात आहे. ...

शिवसेना ठाकरे गटाच्या २४ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिक-मुंबई महामार्गावर टोलनाका बंद पाडला होता - Marathi News | Crime against 24 officials of Shiv Sena Thackeray group; There was a traffic jam on the Nashik-Mumbai highway due to the protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेना ठाकरे गटाच्या २४ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिक-मुंबई महामार्गावर टोलनाका बंद पाडला होता

महामार्ग खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत टोल घेऊ नका अशी मागणी करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तब्बल एक तास घोटी टोलनाका बंद पाडला होता. ...

Maharashtra Rain Updates : राज्याच्या पश्चिम भागांत आज जोरदार पावसाची शक्यता! 'या' २ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट - Marathi News | Maharashtra Rain Updates monsoon Chance of heavy rain in western parts of the state today! Red alert for 'these' 2 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Updates : राज्याच्या पश्चिम भागांत आज जोरदार पावसाची शक्यता! 'या' २ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

Maharashtra Todays Rain Updates : सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्चिम घाट, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस पडताना दिसत आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे.  ...

Railways Budget 2024: रेल्वेसाठी कोणतीही नवी घोषणा नाही; २ लाख ६२ हजार कोटींची तरतूद; प्रवाशांच्या सुविधांसाठी १५ हजार ५११ कोटी  - Marathi News | No new announcement for Railways; Provision of 2 lakh 62 thousand crores; 15 thousand 511 crores for passenger facilities  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Railways Budget 2024: रेल्वेसाठी कोणतीही नवी घोषणा नाही; २ लाख ६२ हजार कोटींची तरतूद; प्रवाशांच्या सुविधांसाठी १५ हजार ५११ कोटी 

Railways Budget 2024: फेब्रुवारी २०२४ मध्ये मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ४० हजार पॅसेंजर ट्रेनचे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचे घोषित केले होते. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात प्रयत्न केले आहेत.  ...

हेच अर्थव्यवस्थेचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल  - Marathi News | This will be the 'growth engine' of the economy  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हेच अर्थव्यवस्थेचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल 

देशासमोरील संरक्षण क्षेत्रातील आव्हाने पाहता केंद्रीय अर्थसंकल्पातील एकूण तरतुदीपैकी १२.९ टक्के रक्कम संरक्षण क्षेत्रासाठी दिली आहे. ...

विकासाची क्षमता असणाऱ्या शहरांना बनविणार ‘ग्रोथ हब’ - Marathi News | Cities with development potential will be made 'Growth Hub' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकासाची क्षमता असणाऱ्या शहरांना बनविणार ‘ग्रोथ हब’

पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्चासाठी ११.११ लाख कोटी  ...

नैना क्षेत्रात सिडको विणणार रस्त्यांचे जाळे; पायाभूत सुविधांच्या कामांवर ६४११ कोटी करणार खर्च - Marathi News | CIDCO to weave road network in Naina area; 6411 crore will be spent on infrastructure works | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैना क्षेत्रात सिडको विणणार रस्त्यांचे जाळे; पायाभूत सुविधांच्या कामांवर ६४११ कोटी करणार खर्च

नैना क्षेत्राला झालेली दिरंगाई लक्षात घेऊन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Mumbai Local Train Update मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माटुंग्याजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने लोकलच्या रांगा - Marathi News | Mumbai Central Railway traffic disrupted Technical failure at Matunga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माटुंग्याजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने लोकलच्या रांगा

Mumbai Local Train Update मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याने कामावर जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...