सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
Pune Latest Rain Updates : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. तर पुण्यात पुढील पाच दिवसांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. ...
मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीमुळे इंजिनीअर्सची संघटना नाराज झाली आहे. ...
NPS Vatshalya Scheme: मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये अर्थमंत्र्यांनी NPS Vatshalya Schemeची घोषणा केली होती. ...
पॅकेज सहामधील सहा स्थानकांचे बांधकाम जे. कुमार आणि सीआरटीजी या कंत्राटदारांकडून संयुक्तरीत्या केले जात आहे. ...
महामार्ग खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत टोल घेऊ नका अशी मागणी करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तब्बल एक तास घोटी टोलनाका बंद पाडला होता. ...
Maharashtra Todays Rain Updates : सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्चिम घाट, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस पडताना दिसत आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. ...
Railways Budget 2024: फेब्रुवारी २०२४ मध्ये मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ४० हजार पॅसेंजर ट्रेनचे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचे घोषित केले होते. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात प्रयत्न केले आहेत. ...
देशासमोरील संरक्षण क्षेत्रातील आव्हाने पाहता केंद्रीय अर्थसंकल्पातील एकूण तरतुदीपैकी १२.९ टक्के रक्कम संरक्षण क्षेत्रासाठी दिली आहे. ...
पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्चासाठी ११.११ लाख कोटी ...
नैना क्षेत्राला झालेली दिरंगाई लक्षात घेऊन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. ...