लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बापरे, मग करायचे काय? कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली म्हणून तुरुंगवास ! - Marathi News | OMG, then what to do? Imprisonment for giving salary increase to employees! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे, मग करायचे काय? कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली म्हणून तुरुंगवास !

लोकशाही देशांमध्ये अशी काही घटना घडली असती तर शासनाविरुद्ध आंदोलनं झाली असती. पण ही घटना आहे म्यानमारची. ...

सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते? - Marathi News | Why do public health emergencies occur so frequently? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते?

स्वाइन फ्लू, कोरोना, झिका.. अशा एकामागोमाग येणाऱ्या साथी मानवी आरोग्याची परीक्षा घेतात. व्यायाम, प्रतिकारशक्तीअभावी आपण त्यांचे सोपे सावज बनतो..  ...

Income Tax Saving : वर्षाला १० लाखांची कमाई... तरीही १ रुपयाही कर भरावा लागणार नाही; जाणून घ्या, नवीन टॅक्स स्लॅबमुळे किती पैसे वाचणार? - Marathi News | union budget 2024 how to pay zero tax on 10 lakh income fm nirmala sitharaman announcement under new tax regime | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वर्षाला १० लाखांची कमाई... तरीही १ रुपयाही कर भरावा लागणार नाही; जाणून घ्या, कसे?

Union Budget 2024 : जर तुमचा पगार १० लाख रुपये असेल, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण उत्पन्नावर कर कसा वाचवू शकता. याबाबत जाणून घ्या, तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. ...

मोदी यांची बदलाऐवजी सातत्याला पसंती ! - Marathi News | Modi prefers continuity instead of change in Budget 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी यांची बदलाऐवजी सातत्याला पसंती !

भारतीयांनी यंदा सातत्याच्या बाजूने कौल दिला. नीती आयोगाव्यतिरिक्त मोदी यांनी स्वतःच्या कार्यालयातील महत्त्वाची पदेही यावेळी बदललेली नाहीत. ...

सत्तेची समझोता एक्स्प्रेस ! पूर्णत: स्वबळावर सत्तेवर नसल्याचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात  - Marathi News | Editorial: Power settlement express! This year's budget reflects that BJP is not in power on its own  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तेची समझोता एक्स्प्रेस ! पूर्णत: स्वबळावर सत्तेवर नसल्याचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात 

भाजपच्या जाहीरनाम्यात, म्हणजे ‘मोदी की गॅरंटी’मधील GYAN म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता व नारी या चार घटकांसाठी सरकारने पायघड्या अंथरल्याचे दाखविले गेले आहे. प्रत्यक्षात ही समझोता एक्स्प्रेस आहे. ...

तुमच्या करांमधूनच सरकारला मिळते सर्वाधिक ६३ टक्के उत्पन्न - Marathi News | 63% of the government's revenue comes from your taxes, budget 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या करांमधूनच सरकारला मिळते सर्वाधिक ६३ टक्के उत्पन्न

अप्रत्यक्ष करांमध्ये, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामधून १८ टक्के उत्पन्न अपेक्षित आहे. ...

'ठुमकत नाचणारा मोर अन् वन्समोअर'; मराठी कवितेवर मंत्री केसरकर म्हणाले, "मला जास्त अनुभव पण..." - Marathi News | Education Minister deepak kesrkar strange explanation on Marathi poetry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठुमकत नाचणारा मोर अन् वन्समोअर'; मराठी कवितेवर मंत्री केसरकर म्हणाले, "मला जास्त अनुभव पण..."

बालभारतीने प्रकाशित केलेल्या मराठीच्या पहिल्याच्या पुस्तकातील कवितेवरुन वाद रंगलेला असताना मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

शेअर बाजारातील कमाईवर ‘कर’वाढ - Marathi News | Increase in 'tax' on stock market earnings, union budget 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील कमाईवर ‘कर’वाढ

आर्थिक सर्वेक्षण अहवालात सादर केलेल्या आकडेवारीत भारतात शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारांकडून फ्युचर आणि ऑप्शन्स मधील व्यवहार गेल्या पाच वर्षांत चार हजार पटींनी वाढला असल्याचे नमूद आहे. ...

४ काेटी तरुणांसाठी २ लाख काेटी रुपये; विकसित भारतासाठी काैशल्य वाढविणार; राेजगार निर्मितीवर भर - Marathi News | 2 lakh crore for 4 crore youth; Increase capacity for a developed India; Emphasis on employment generation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :४ काेटी तरुणांसाठी २ लाख काेटी रुपये; विकसित भारतासाठी काैशल्य वाढविणार; राेजगार निर्मितीवर भर

पहिल्या नाेकरीमध्ये सरकारचा ‘शगुन’, थेट खात्यात येणार पैसे ...