लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

HDFC, बँक ऑफ बडोदासह ६ बँकांनी केला लोनच्या व्याजदरात बदल, EMI वर काय होणार परिणाम? - Marathi News | 6 banks including HDFC Bank of Baroda yes bank IDBI Bank change loan interest rates what will be the impact on EMI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC, बँक ऑफ बडोदासह ६ बँकांनी केला लोनच्या व्याजदरात बदल, EMI वर काय होणार परिणाम?

नजीकच्या काळत तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर अनेक बड्या बँकांनी जुलै महिन्यासाठी एमसीएलआरमध्ये बदल केला आहे. ...

Soybean Market: सोयाबीनची आवक वाढली आता.. भाव ५ हजारांवर कधी जाणार? - Marathi News | Soybean Market: The inward of soybeans has increased now.. When will the price go up to 5000? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market: सोयाबीनची आवक वाढली आता.. भाव ५ हजारांवर कधी जाणार?

आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; परंतु भाव अजूनही वाढलेले नाहीत. ...

कतरिना कैफ प्रेग्नंट? अनंत अंबानीच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, चाहत्यांना दिसला बेबी बंप - Marathi News | is katrina kaif pregnant netizens spot baby bump anant ambani radhika merchant wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ प्रेग्नंट? अनंत अंबानीच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, चाहत्यांना दिसला बेबी बंप

गेल्या काही दिवसांत कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता कतरिना आणि विकीकडे खरंच गुडन्यूज आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...

उत्तरपत्रिका पुन्हा व्हायरल, तिसरी ते नववी पायाभूत चाचणी; मूळ उद्देशालाच हरताळ  - Marathi News | in mumbai answer sheet viral again std 3rd to 9th foundation test in youtube | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरपत्रिका पुन्हा व्हायरल, तिसरी ते नववी पायाभूत चाचणी; मूळ उद्देशालाच हरताळ 

राज्यातील शाळांमध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील वर्षातील वर्गाचा अभ्यास कितपत कळला हे तपासण्यासाठी पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात येते. ...

"महान अभिनेत्यानं 'जगणं' शिकवलं", किरण मानेंनी निळु फुलेंच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | "The great actor taught 'to live'", Kiran Mane brought light to the memories of Nilu Phule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महान अभिनेत्यानं 'जगणं' शिकवलं", किरण मानेंनी निळु फुलेंच्या आठवणींना दिला उजाळा

Kiran Mane : किरण मानेंनी निळू फुले यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

शाही लग्नात देश-विदेशातील पाहुण्यांची धूम - Marathi News | Anant Ambani Radhika Merchant wedding ceremony was held in grand style | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाही लग्नात देश-विदेशातील पाहुण्यांची धूम

अनंत अंबानी-राधिका मर्चेंट यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला; दिग्गज अभिनेते-अभिनेत्री थिरकले ...

खड्डे भरायला ३१३ कोटींची तजवीज; गॅरंटी पीरियडमध्ये देखभाल केली का? वॉचडॉग फाउंडेशनचा सवाल - Marathi News | in mumbai estimate of 313 crores to fill potholes is the maintenance done during the warranty period question by watchdog foundation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डे भरायला ३१३ कोटींची तजवीज; गॅरंटी पीरियडमध्ये देखभाल केली का? वॉचडॉग फाउंडेशनचा सवाल

मुंबई शहर आणि उपनगरांतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ७३ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद मुंबई महापालिकेने केली आहे. ...

"ज्याची जशी विचारसरणी तसेच तो बोलणार"; शहीद अंशुमन सिंह यांच्या पत्नीचे सासू-सासऱ्यांना प्रत्युत्तर - Marathi News | Reply of Martyr Anshuman Singh wife Smriti to mother in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्याची जशी विचारसरणी तसेच तो बोलणार"; शहीद अंशुमन सिंह यांच्या पत्नीचे सासू-सासऱ्यांना प्रत्युत्तर

सुना घरातून पळून जातात असे अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते. ...

श्रीमंतांना आजही क्रेझ सेकंड होमची; गेल्या दीड वर्षात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार - Marathi News | in mumbai rich people still have a craze for second homes transactions of more than rs 200 crores in last one and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीमंतांना आजही क्रेझ सेकंड होमची; गेल्या दीड वर्षात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार

एकीकडे मुंबई शहरात घरांची विक्रमी विक्री होत असतानाच दुसरीकडे आता श्रीमंत मुंबईकरांनी मुंबईनजीक सेकंड होम घेण्यावरही जोर लावल्याचे दिसते. ...