लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"मला माफ करा, मी हे सर्व एका महिन्यात..."; चोरी केल्यावर चोराने लिहिली चिठ्ठी, दिलं वचन - Marathi News | i will return looted money in month thief wrote note promising tamilnadu crime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला माफ करा, मी हे सर्व एका महिन्यात..."; चोरी केल्यावर चोराने लिहिली चिठ्ठी, दिलं वचन

चोरट्याने काही रोकड लंपास केली. मात्र याच दरम्यान सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण चोरीची घटना जरी सामान्य वाटत असली तरी पोलिसांना घरामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. ...

Havaman Andaj हवामानाचे अंदाज अचूक का ठरत नाहीत? - Marathi News | Havaman Andaj: Why aren't weather forecasts accurate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Havaman Andaj हवामानाचे अंदाज अचूक का ठरत नाहीत?

हवामानाचे अंदाज विस्तृत भूभागांच्या बाबतीत असतात. हवामान विभागही त्याबाबत भाष्य करीत नाही. त्यामुळे जनतेत गोंधळ आणि गैरसमज निर्माण होतो. ...

विधानसभेसाठी बेलापूर ऐरोलीवर शिंदेसेनेचा दावा; नाईक, मंदा म्हात्रेंची डोकेदुखी वाढणार - Marathi News | Eknath Shinde Shivsena Claims Belapur Airoli for Assembly; Naik, Manda Mhatre headache will increase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विधानसभेसाठी बेलापूर ऐरोलीवर शिंदेसेनेचा दावा; नाईक, मंदा म्हात्रेंची डोकेदुखी वाढणार

महायुती सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी सानपाडा येथील वडार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

झिका व्हायरसचा वाढतोय धोका, जाणून घ्या याची लक्षणं आणि बचावाचा उपाय? - Marathi News | Zika Virus Rising Risk, Know the Symptoms and Prevention? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :झिका व्हायरसचा वाढतोय धोका, जाणून घ्या याची लक्षणं आणि बचावाचा उपाय?

Zika Virus Symptoms and Prevention : झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत आणि यापासून बचावासाठी काय उपाय करावे हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. ...

Kharif Perani कापूस, सोयाबीनचे क्षेत्र वाढले; राज्यात ६८ टक्के पेरण्या झाल्या पूर्ण - Marathi News | Areas of cotton, soybeans increased; 68 percent sowing has been completed in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Perani कापूस, सोयाबीनचे क्षेत्र वाढले; राज्यात ६८ टक्के पेरण्या झाल्या पूर्ण

राज्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, राज्यात आतापर्यंत ६८ टक्के अर्थात ९६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...

आता कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळणार? वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Now will Marathwada get the water of rivers in Konkan? Read I's case | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळणार? वाचा काय आहे प्रकरण

अरबी समुद्रात वाहून जाणारे कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे तसेच बंदी असताना जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूला धरण बांधण्यास परवानगी दिल्याबाबत दाखल जनहित याचिकेवर १८ जुलै २०२४ रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. ...

अपुऱ्या पाण्यामुळे शाळांना अर्धा दिवस सुट्टी; कुर्ला, चुनाभट्टी परिसराला टंचाईची झळ  - Marathi News | in mumbai schools close for half a day due to insufficient water in kurla and chunabhatti areas are suffering from shortage  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपुऱ्या पाण्यामुळे शाळांना अर्धा दिवस सुट्टी; कुर्ला, चुनाभट्टी परिसराला टंचाईची झळ 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्याने महापालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. ...

...तरीही जयंत पाटलांना विजयाचा विश्वास; पक्षासाठी विधानपरिषदेत जाणे महत्त्वाचे - Marathi News | For Jayant Patil of Shekap, due to this political situation, the legislative council election will be challenging | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरीही जयंत पाटलांना विजयाचा विश्वास; पक्षासाठी विधानपरिषदेत जाणे महत्त्वाचे

अलिबागचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे ...

शेअर बाजारात पुन्हा गॅप अप ओपनिंग; हिंदाल्को, ICICI Bank मध्ये तेजी; HDFC मध्ये प्रॉफिट बुकिंग - Marathi News | Gap up opening again in stock market Bullish in Hindalco ICICI Bank Profit booking in HDFC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पुन्हा गॅप अप ओपनिंग; हिंदाल्को, ICICI Bank मध्ये तेजी; HDFC मध्ये प्रॉफिट बुकिंग

शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात गुरुवारी तेजीसह झाली आणि पुन्हा एकदा सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्स ३३६ अंकांच्या वाढीसह ८०३२३ वर उघडला. ...