लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तेलंगणात वीज कामगार, सफाई कर्मचाऱ्याचा पगार ऐकून थक्क व्हाल; मुख्य सचिवांनी केला खुलासा - Marathi News | Senior sweeper worker in Telangana earns Rs 2 lakh per month, Chief Secretary Rameshwar Rao revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात वीज कामगार, सफाई कर्मचाऱ्याचा पगार ऐकून थक्क व्हाल; मुख्य सचिवांनी केला खुलासा

तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून पहिल्या १० वर्षांत राज्याने एकूण सुमारे १५ लाख कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी सुमारे १२ लाख कोटी रुपये पगार, पेन्शन व कर्जफेडीसाठी खर्च झालेत. ...

लेख: भारताच्या स्वधर्मात लोकशाही कधी/कशी रुजली? - Marathi News | Article: When/how did democracy take root in India's own religion? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: भारताच्या स्वधर्मात लोकशाही कधी/कशी रुजली?

लोकशाहीची आधुनिक भाषा भारतात युरोपातूनच आली, हे खरे असले तरी प्राचीन भारताच्या स्वभावातही लोकशाहीची बीजे रुजलेली दिसतात ! ...

अग्रलेख: मराठी पाऊल अडते कुठे? 'त्या' शाळा आता निरुपयोगी का भासू लागल्या? - Marathi News | Foreword: Where does Marathi stand? Why do 'those' schools seem useless now? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: मराठी पाऊल अडते कुठे? 'त्या' शाळा आता निरुपयोगी का भासू लागल्या?

उद्या इतिहास लिहिताना कदाचित म्हटले जाईलः 'तेव्हा शाळा बंद नव्हत्या झाल्या; व्यवस्थेने डोळे बंद केले होते!' मराठी शाळा वाचवण्यासाठी केवळ भावनिक आवाहन उपयोगाचे नाही. ...

आजचे राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२६, विविध प्रकारे लाभ होऊ शकतात; मान - सन्मान होतील - Marathi News | Today's Horoscope - February 26, 2026, You can benefit in various ways; You will be honored. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२६, विविध प्रकारे लाभ होऊ शकतात; मान - सन्मान होतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Tata Group Chairman: टाटा समूहात मतभेद? 'त्या' अटींवर एकमत न झाल्याने अध्यक्षपदाचा निर्णय लांबला - Marathi News | Tata Group: Disagreements within Tata Group? Decision on chairmanship delayed due to lack of consensus on terms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Group Chairman: टाटा समूहात मतभेद? 'त्या' अटींवर एकमत न झाल्याने अध्यक्षपदाचा निर्णय लांबला

Tata Group Chairman Extension: चंद्रशेखरन यांचा विद्यमान कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. त्यापूर्वीच पुढील मुदतवाढीचा प्रस्ताव चर्चेसाठी आला होता. ...

भारत जगाची 'स्मार्टफोन फॅक्टरी', २०२६ मध्ये स्मार्टफोन बाजारपेठेत मोठी घसरण होण्याची भीती - Marathi News | India is the world's 'smartphone factory', fears of a major decline in the smartphone market in 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत जगाची 'स्मार्टफोन फॅक्टरी', २०२६ मध्ये स्मार्टफोन बाजारपेठेत मोठी घसरण होण्याची भीती

२०२५ मध्ये २.५ लाख कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची केली निर्यात; फोन ठरला क्रमांक एकचा निर्यात घटक ...

Ind vs Zim T20: विजय मिळवावाच लागणार : झिम्बाब्वेविरुद्ध 'करा किंवा मरा' लढतीत भारतीयांची कसोटी - Marathi News | t20 world cup ind vs zim prediction: Indians test themselves in 'do or die' clash against Zimbabwe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय मिळवावाच लागणार : झिम्बाब्वेविरुद्ध 'करा किंवा मरा' लढतीत भारतीयांची कसोटी

T20 world Cup, India vs Zimbabwe: भारतासाठी हा सामना 'करा अथवा मरा' असाच आहे. या सामन्याआधी होणाऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध बाजी मारावी, अशी प्रार्थनाही भारताला करावी लागेल. ...

BMC Nominated Corporator: अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी? - Marathi News | BMC Nominated Corporators: Finally, the MLA's close aides along with their sons have been 'approved', whose name has been chosen by the BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी?

BMC 10 Nominated Corporators List: महापौरांनी भाजपचे ४, उद्धवसेना ३, शिंदेसेना २, काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्याच्या नावाची घोषणा केली. ...

"कोणालाही न्याययंत्रणेची बदनामी करू देणार नाही", 'एनसीईआरटी'ला शिकवला 'धडा', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले - Marathi News | "No one will be allowed to defame the judiciary", Supreme Court teaches NCERT a lesson | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणालाही न्याययंत्रणेची बदनामी करू देणार नाही", 'एनसीईआरटी'ला शिकवला 'धडा', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

NCERT book Supreme Court Case: सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उद्विग्नता व्यक्त केल्यानंतर एनसीईआरटीने आठवीचे हे वादग्रस्त पुस्तक आपल्या वेबसाइटवरून तातडीने हटविले आहे. ...