लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : खुदा का वास्ता, स्वतःसाठी नका, देशासाठी खेळा! Shoaib Akhtar ची मनापासून विनंती - Marathi News | icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Pak scorecard online - play out of your skin, Play for Pakistan, Don't play for individual records, Shoaib Akhtar request to Pakistan team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खुदा का वास्ता, स्वतःसाठी नका, देशासाठी खेळा! Shoaib Akhtar ची मनापासून विनंती

ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - भारत-पाकिस्तान यांच्यातला हायव्होल्टेज सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे. ...

"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण - Marathi News | Ajit Pawar said the reason for rejecting the post of Union Minister of Stat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण

भाजपने दिलेलं मंत्रिपद नाकारत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी? - Marathi News | pm modi oath ceremony Gujarat 6, Bihar 8, UP 9, Maharashtra 6 nda government possible ministers list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?

शपथविधी समारंभापूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळळात सहभागी होणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी आली आहे. तर कोणत्या राज्यातून कोणत्या नेत्यांची संभाव्य मंत्र्यांच्या यादीत वर्णी लागली आहे? जाणून घेऊयात... ...

PM Modi Oath-Taking Ceremony Live: मोदी 3.0 मध्ये 30 कॅबिनेट मंत्री; केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे सुरेश गोपी यांना मंत्रिपदाची संधी - Marathi News | Narendra Modi oath taking ceremony live updates NDA government Lok sabha election 2024 list of new cabinet ministers in Modi 3.0 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Modi Oath-Taking Ceremony Live: मोदी 3.0 मध्ये 30 कॅबिनेट मंत्री; केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे सुरेश गोपी यांना मंत्रिपदाची संधी

PM Modi Oath-Taking Ceremony Live: मोदी सरकार ३.० चा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. ... ...

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी  - Marathi News | next year's Champions Trophy will take place between February 19 and March 9, but It is still unclear whether all the Champions Trophy matches will be played in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी 

पाकिस्तानला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्ऱॉफीच्या आयोजनाचे यजमानपद ICC ने दिले खरे, परंतु ही स्पर्धा तिथे होईलच याची खात्री नाही. ...

'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | MLA Bhaskar Jadhav has been given a big responsibility by ShivSena Uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सर्व प्रथम प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. ...

सायबर ठगांच्या "खाकीचा धाकात" बँक खाते होताहेत रिकामे - Marathi News | bank accounts cyber crime in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर ठगांच्या "खाकीचा धाकात" बँक खाते होताहेत रिकामे

घाटकोपर परिसरात राहणारे सुनील गुप्ता (४१) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांना २ जून रोजी  व्हॉटसअपवर एक व्हिडीओ कॉल आला. ...

७५ हजारांची लाच; वरुडखेडचे सरपंच, उपसरपंच जाळ्यात! - Marathi News | A bribe of 75 thousand; Varudkhed sarpanch, deputy sarpanch in the net! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :७५ हजारांची लाच; वरुडखेडचे सरपंच, उपसरपंच जाळ्यात!

दीड लाखापैकी अर्धी रक्कम ७५ हजार रुपये शनिवारी दुपारी बोदेगाव येथे हार्डवेअर दुकानात स्वीकारले. ...

रुंझा येथे आठ किलाे गांजासह तस्कराला अटक - Marathi News | Smuggler arrested with eight kilos of ganja in Runja yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रुंझा येथे आठ किलाे गांजासह तस्कराला अटक

तेलंगणातील अदिलाबाद येथून गांजाची खेप घेऊन आलेल्या तस्काराला पाेलिसांनी रंगेहाथ पकडले. ...