लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रणबीरने खरेदी केली ब्रँड न्यू कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | ranbir-kapoor-and-alia-bhatt-added-a-swanky-lexus-lm-to-their-car-collection-worth-crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरने खरेदी केली ब्रँड न्यू कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

Ranbir kapoor: एप्रिलमध्ये रणबीर आणि आलियाने ब्लू कलरची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी व्ही 8 ही लक्झरी कार खरेदी केली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एक नवीन गाडी खरेदी केली आहे. ...

Loksabha Election Result 2024 : उलथापालथ होणार का? 'या' ५ राज्यांनी मतमोजणीदरम्यान वाढवलं BJP चं टेन्शन - Marathi News | Loksabha Election Result 20240 Will government change These 5 states including maharashtra increased BJP s tension during the counting of votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उलथापालथ होणार का? 'या' ५ राज्यांनी मतमोजणीदरम्यान वाढवलं BJP चं टेन्शन

Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये अनेक जागांवर एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (INDIA) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर काही राज्ये अशी आहेत ज्यांनी भाजपला टेन्शन दिलंय. पाहूया ...

मावळमधून श्रीरंग बारणे यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, वाघेरे ५४ हजार मतांनी पिछाडीवर - Marathi News | Srirang Barne from Maval leading from the first round, Waghere trailing by 54 thousand votes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळमधून श्रीरंग बारणे यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, वाघेरे ५४ हजार मतांनी पिछाडीवर

चिंचवड आणि पिंपरी विधानसभा परिसरामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे पोस्टर लागले आहेत.... (Maval Lok Sabha Result 2024 Shrirang Barne Vs Sanjog Waghere Patil) ...

hatkanangale lok sabha result 2024: हातकणंगलेत सत्यजीत पाटील यांची आघाडी कायम - Marathi News | hatkanangale lok sabha result 2024 dhairyasheel mane vs satyajit patil vs raju shetti maharashtra live result Satyajit Patil of Shiv Sena Thackeray group Leading by 5762 votes at the end of the fourth round | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :hatkanangale lok sabha result 2024: हातकणंगलेत सत्यजीत पाटील यांची आघाडी कायम

hatkanangale lok sabha result 2024: पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने पिछाडीवर ...

रावेर लोकसभा मतदासंघाची मतमोजणी राष्ट्रवादीकडून थांबवली - Marathi News | jalgaon lok sabha election result 2024 counting of raver lok sabha constituency was stopped by ncp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर लोकसभा मतदासंघाची मतमोजणी राष्ट्रवादीकडून थांबवली

Jalgaon Lok Sabha Election Result 2024 : मतमोजणी केंद्रात रावेर मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया खोंळबली आहे.  ...

दक्षिणेकडील राज्यांत धाे-धाे, बंगळुरूत १३३ वर्षांचा विक्रम माेडला, एका दिवसात १११ मिमी पाऊस - Marathi News | Dha-Dha in southern states, Bangalore breaks 133-year-old record, 111 mm rainfall in one day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेकडील राज्यांत धाे-धाे, बंगळुरूत १३३ वर्षांचा विक्रम माेडला, एका दिवसात १११ मिमी पाऊस

गेल्या २४ तासांमध्ये बंगळुरूमध्ये १११.१ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले.  ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शरद पवार गटाचा 'स्ट्राईक रेट' सगळ्यात भारी; मविआत अव्वल कामगिरी - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Sharad Pawar's NCP SP 'Strike Rate' Highest; Among the top performances | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाचा 'स्ट्राईक रेट' सगळ्यात भारी; मविआत अव्वल कामगिरी

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शरद पवार यांची जादूही या निकालांमध्ये दिसून आली असून, शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले सर्व उमेदवार आघाडीवर आहे.  ...

जगात सर्वाधिक सोने कोणत्या देशाकडे? - Marathi News | Which country has the most gold in the world? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात सर्वाधिक सोने कोणत्या देशाकडे?

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, आजच्या घडीला अमेरिकेकडे सोन्याचा सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. ...

उत्तर प्रदेशनंतर राजस्थानमध्येही भाजपाला धक्का; इंडी आघाडी २५ पैकी १२ जागांवर आघाडीवर - Marathi News | Rajasthan Lok sabha Election Result: After Uttar Pradesh, BJP gets a shock in Rajasthan too; Indi Alliance congress leads 12 out of 25 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशनंतर राजस्थानमध्येही भाजपाला धक्का; इंडी आघाडी २५ पैकी १२ जागांवर आघाडीवर

Rajasthan Lok sabha Election Result Update: भाजपाने २०१९ मध्ये २५ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०२४ मध्ये वाळवंटातील वारे फिरल्याचे दिसत आहेत. ...