लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे अर्ज मिशन मोडवर! - Marathi News | 'Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana' application on mission mode! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे अर्ज मिशन मोडवर!

महानगरपालिका आयुक्त : झोन निहाय अधिका-यांना आदेश ...

भारतातलं असं एकमेव राज्य ज्याला राजधानीच नाही; तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | The state of the India which has no capital | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातलं असं एकमेव राज्य ज्याला राजधानीच नाही; तुम्हाला माहीत आहे का?

भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. सध्या देशातील २७ राज्यांची राजधानी अस्तित्वात आहे. मात्र भारतात एक असे राज्य आहे जे राजधानीशिवाय चालत आहे. ...

Panshet Flood 1961: पळा.., पळा.., पाणी आले.. पाणी वाढले; आरोळ्या अन् एकच हाहाकार, पानशेत धरणफुटीला ६३ वर्षे - Marathi News | 63 years ago on July 12, 1961, the entire city of Pune was submerged in water due to the bursting of the Panshet dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Panshet Flood 1961: पळा.., पळा.., पाणी आले.. पाणी वाढले; आरोळ्या अन् एकच हाहाकार, पानशेत धरणफुटीला ६३ वर्षे

६३ वर्षांपूर्वी अर्थात १२ जुलै १९६१ राेजी पुणे पूर्ण पाण्यात गेले, ताे दिवस आजही आठवला की अंगावर काटा येताे ...

बाहेर भेट.. तुला दाखवतोच!, सातारा कारागृहातच कैद्याकडून कर्मचाऱ्याला धमकी - Marathi News | An employee was threatened by an inmate in the Satara jail itself | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाहेर भेट.. तुला दाखवतोच!, सातारा कारागृहातच कैद्याकडून कर्मचाऱ्याला धमकी

सातारा : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका बंदिवानाने कारागृहातील पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे ... ...

Biofortified Crops : जैवतंत्रज्ञान वर्धित पोषण धान्यांचा MDM आणि ICDS योजनांमध्ये सामावेश करण्यासाठी कार्यशाळा - Marathi News | Biofortified crops Workshop Inclusion Biotechnology Fortified Food Grains in MDM and ICDS Schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Biofortified Crops : जैवतंत्रज्ञान वर्धित पोषण धान्यांचा MDM आणि ICDS योजनांमध्ये सामावेश करण्यासाठी कार्यशाळा

Biofortified Crops : शालेय पोषण आहारामध्ये जैवतंत्रज्ञान वर्धित पोषण धान्यांचा सामावेश करण्यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील गोखले इन्स्टिट्युट येथे ही कार्यशाळा पार पडली. ...

माऊली...माऊली...! अकलूजमध्ये पार पडला नेत्रदीपक रिंगण सोहळा; अभूतपूर्व सोहळ्याने वारकरी सुखावले - Marathi News | Spectacular arena ceremony held in Akluj Warkari was delighted with the unprecedented ceremony | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माऊली...माऊली...! अकलूजमध्ये पार पडला नेत्रदीपक रिंगण सोहळा; अभूतपूर्व सोहळ्याने वारकरी सुखावले

अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली. ...

"मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा...", भाजप खासदार कंगना रणौतच्या विधानाने खळबळ - Marathi News | BJP MP Kangana Ranaut asks visitors to bring Aadhaar card to meet her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा...", कंगना रणौतच्या विधानाने खळबळ!

Kangana Ranaut : भेटण्यासंदर्भात कोणता विषय आहे, तो सुद्धा लेखी स्वरूपात घेऊन यावा, असेही कंगना राणौतने सांगितले. ...

कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त  - Marathi News | Narcotics seized in Calangute  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त 

बेकायदेशीररित्या बाळगलेला ८० हजार रुपये किंमतीचा तसेच ८०५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.  ...

Review: प्रोसेसर जुनाच, पण फोन नवा! OnePlus Nord CE 4 Lite 5G मध्ये डिस्प्ले, कॅमेरा बदलला - Marathi News | OnePlus Nord CE 4 Lite 5G Review in Marathi: The processor is old, but the phone is new! Display, camera changed in OnePlus Nord CE 4 Lite 5G price, camera quality, Purchase | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Review: प्रोसेसर जुनाच, पण फोन नवा! OnePlus Nord CE 4 Lite 5G मध्ये डिस्प्ले, कॅमेरा बदलला

OnePlus Nord CE 4 Lite 5G Review in Marathi: वनप्लसच्या या २०००० रुपयांच्या आतील फोनचा कॅमेरा कसा आहे, डिस्प्ले... व्हिडीओ पाहतानाचा अनुभव... वाचा बरेच काही... ...