लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Hathras Stampede :"भोले बाबा ढोंगी, कोणताच चमत्कार करत नाहीत; यापुढे कधीही सत्संगाला जाणार नाही" - Marathi News | Hathras Stampede investigation of bhole baba claims of helping the victim of hathras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भोले बाबा ढोंगी, कोणताच चमत्कार करत नाहीत; यापुढे कधीही सत्संगाला जाणार नाही"

Hathras Stampede : हाथरस येथे ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ...

Dudh Anudan: दूध अनुदानातील अटी शिथील, अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | Dudh Anudan: Conditions in milk subsidy will also be relaxed, subsidy amount will soon be in farmers' account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan: दूध अनुदानातील अटी शिथील, अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर

दुधाला शासनाने प्रती लीटर पाच रूपये अनुदान जाहीर केले आहे. अनुदान देण्याबाबत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल बनविण्यात आले आहे. ...

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Constituent building will be constructed in every taluka CM Eknath Shinde announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

आम्ही गोरगरिबांसाठी कर्ज काढतो, बहिणींसाठी, भावांसाठी, कर्ज काढतो. जी बहीण बांधते राखी, तिला का ठेवायचे दुःखी, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. ...

Sukesh Chandrasekhar : "जॅकलिनचं गाणं ऐकणाऱ्या १०० लोकांना iPhone 15 Pro देणार"; सुकेश चंद्रशेखरची मोठी घोषणा - Marathi News | Sukesh Chandrasekhar announced to give iphone 15 pro to 100 people on Jacqueline Fernandez birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जॅकलिनचं गाणं ऐकणाऱ्या १०० लोकांना iPhone 15 Pro देणार"; सुकेश चंद्रशेखरची मोठी घोषणा

Sukesh Chandrasekhar And Jacqueline Fernandez : ११ ऑगस्टला जॅकलिनचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस अत्यंत खास बनवण्यासाठी सुकेशने १०० लोकांना थेट iPhone 15 Pro देण्याची मोठी घोषणा केली आहे.  ...

धारावीकरांना धारावीतच जागा देणार : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Dharavikars will be given home in Dharavi says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीकरांना धारावीतच जागा देणार : देवेंद्र फडणवीस

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील धारावीकरांना आणि धारावीतील व्यावसायिकांना धारावीतच जागा दिली जाणार ...

बदमाश गेल्यावेळी सुटलेले, आता ट्रॅपमध्ये अडकले; नाना पटोलेंनी ती नावे दिल्लीला पाठविली - Marathi News | Rogues last escaped, now caught in a trap; Nana Patole sent congress traiter mla's names to Delhi vidhan parishad election result update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदमाश गेल्यावेळी सुटलेले, आता ट्रॅपमध्ये अडकले; नाना पटोलेंनी ती नावे दिल्लीला पाठविली

काँग्रेसचे ते फुटीर आमदार कोण, ज्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजपाला मतदान केले, याची यादी पटोले यांनी दिल्लीला पाठविली आहे. ...

Budget 2024 : मोदी सरकारनं खासगीकरणाचा विचार सोडला! आता सरकारी कंपन्यांचा नफा सुधारण्यावर भर - Marathi News | Budget 2024 Modi government abandoned the idea of privatization govt company Now focus on improving the profitability of government companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारनं खासगीकरणाचा विचार सोडला! आता सरकारी कंपन्यांचा नफा सुधारण्यावर भर

मोदी सरकारनं सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. पण आता ही योजना पुढे जाण्याची शक्यता धुसर झाली आहे. ...

तिची गोष्ट : राजकुमारी पोळ्या लाटते, याचे लोकांना फार अप्रूप वाटले... - Marathi News | Chat with Rajkumari Diakumari Deputy Chief Minister of Rajasthan series of interactions with women leaders of all parties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिची गोष्ट : राजकुमारी पोळ्या लाटते, याचे लोकांना फार अप्रूप वाटले...

सर्वपक्षीय महिला नेत्यांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री ! या प्रकल्पात राजस्थानच्या उपमुख्यमंत्री राजकुमारी दियाकुमारी यांच्याशी झालेल्या गप्पा. ...

भावी संकटाची ही नांदी तर नाही ना..! - Marathi News | Earthquake in Hingoli district brought back memories of Killari | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भावी संकटाची ही नांदी तर नाही ना..!

हिंगोली जिल्ह्यात बुधवारी झालेल्या भूकंपाने किल्लारीच्या आठवणी ताज्या केल्या. इथल्या भूकंपाची व्याप्ती वाढते आहे. प्रशासन मात्र अजून शांतच आहे. ...