लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

12th Supplementary Exam: बारावी पुरवणी परीक्षेसाठी सोमवार पासून करता येणार अर्ज - Marathi News | Applications for 12th supplementary examination can be made from Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :12th Supplementary Exam: बारावी पुरवणी परीक्षेसाठी सोमवार पासून करता येणार अर्ज

विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून ऑनलाईन माध्यमातून नियमित शुल्कासह दि ७ जून पर्यंत अर्ज करता येणार ...

अंबाबरवा अभयारण्यात २ वाघोबांनी फोडली डरकाळी; प्राणी गणनेत ३३१ वन्यप्राण्यांची नोंद - Marathi News | 2 tigers break out in Ambabarwa Sanctuary; Animal census recorded 331 wild animals | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंबाबरवा अभयारण्यात २ वाघोबांनी फोडली डरकाळी; प्राणी गणनेत ३३१ वन्यप्राण्यांची नोंद

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी प्राण्यांनी दिले दर्शन ...

गोवाप्रेमींसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरहून विमानाने अवघ्या दोन तासांत गाठा गोवा - Marathi News | Good news for Goa lovers! Reach Goa and Nagpur in just two hours by plane from Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोवाप्रेमींसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरहून विमानाने अवघ्या दोन तासांत गाठा गोवा

गोव्यासह उपराजधानी नागपूरसाठी देखील छत्रपती संभाजीनगरहून विमानसेवा; अवघ्या दोन तासांत दोन्ही ठिकाणी उतरा ...

MIDCच्या कंपन्यांची फॅक्टरी इन्स्पेक्टरने वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे- रामदास आठवले - Marathi News | MIDC companies should be periodically inspected by the factory inspector - Ramdas recalled | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :MIDCच्या कंपन्यांची फॅक्टरी इन्स्पेक्टरने वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे- रामदास आठवले

अंबर कंपनीच्या स्फोटाच्या ठिकाणी त्यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि त्या घटनेत ज्यांचा बळी गेला त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त केले. ...

गेल्यावर्षीच्या पुरामुळे फडणवीस सतर्क, अंबाझरी तलाव परिसराची केली पाहणी - Marathi News | Due to last year's floods, Fadnavis was alert, inspected the Ambazari lake area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गेल्यावर्षीच्या पुरामुळे फडणवीस सतर्क, अंबाझरी तलाव परिसराची केली पाहणी

Nagpur : अंबाझरी तलाव, क्रेझी कॅसल, एनआयटी स्केटिंग रिंग, डागा ले आऊट, अंबाझरी घाट, रामदासपेठ इत्यादी भागात केली कामांची पाहणी ...

कारवाई होऊ नये म्हणून लग्न केले; गर्भपात करून दिली मारण्याची धमकी - Marathi News | married to avoid action; Abortion threatened to kill in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कारवाई होऊ नये म्हणून लग्न केले; गर्भपात करून दिली मारण्याची धमकी

लग्नाचे अमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला. कोणत्याही प्रकारची पोलिस कारवाई होऊ नये म्हणून पीडीतेशी लग्न केले ...

निकालाची चिंता न करता पाणी टंचाईकडे लक्ष द्या - Marathi News | Pay attention to water scarcity without worrying about the outcome | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निकालाची चिंता न करता पाणी टंचाईकडे लक्ष द्या

Nagpur : अनिल देशमुख यांची टीका ...

बॉक्स ऑफिसवरील दुष्काळावर जुन्या सिनेमांची मात्रा - Marathi News | old movies on box office in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉक्स ऑफिसवरील दुष्काळावर जुन्या सिनेमांची मात्रा

महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'सह परेश मोकशीचा 'नाच गं घुमा' आणि सुनील बर्वेच्या 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र बॉक्स ऑफिसवरील हिंदी चित्रपटांची उणीव भरून निघू शकली नाही. ...

तिकिट काढण्यासाठी रेल्वे प्रवासी करताहेत 'एटीव्हीएम'चा वापर - Marathi News | Railway passengers use 'ATVM' to buy tickets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिकिट काढण्यासाठी रेल्वे प्रवासी करताहेत 'एटीव्हीएम'चा वापर

चार महिन्यात साडेसात लाख प्रवाशांकडून वापर : काउंटरवरच्या गर्दीला ब्रेक, प्रवाशांचाही त्रास वाचला ...